Daily Horoscope
✕

Glowing Skin in Winter हिवाळ्यात सुंदर त्वचेसाठी 4 घरगुती उपाय

Updated: गुरूवार, 4 जानेवारी 2024 (16:19 IST)
 
1. नारळ तेल 
कोरड्या त्वचेसाठी खोबरेल तेल हा एक चांगला घरगुती उपाय आहे. तेल त्वचेतील आर्द्रता राखते आणि सूर्याच्या अतिनील किरणांपासून आपल्या त्वचेचे संरक्षण करते. तेल कोमट करून चेहऱ्यावर आणि मानेवर काही थेंब टाका. तेलाच्या थेंबांनी त्वचेवर हळू हळू मसाज करा. रात्री तेल लावून झोपा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी चेहरा धुवा.
 
2. एलोवेरा 
चमकदार त्वचा आणि लांब केसांसाठी कोरफड हा एक चांगला घरगुती उपाय आहे. कोरफड आपल्या त्वचेवर मुरुम आणि सुरकुत्या येण्यापासून प्रतिबंधित करते, त्यासोबतच ते त्वचा मऊ आणि स्वच्छ बनवण्यास मदत करते. कोरफड जेल चेहऱ्यावर लावा. त्यानंतर 15-20 मिनिटे जेल चेहर्‍यावर राहू द्या. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.
 
3. दूध
दूध प्रत्येक घरात उपलब्ध असते, त्यात अनेक पौष्टिक घटक असतात. कच्च्या दुधात भिजवलेल्या कापूसने तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील घाण, टॅन आणि अशुद्धता काढून टाकू शकता आणि घरच्या घरी चमकणारी त्वचा मिळवू शकता. 2 चमचे कच्च्या दुधात 1 चमचा मध आणि बेसन मिसळा. हे पैक 20 मिनट चेहर्‍यावर राहू द्या. कोमट पाण्याने धुवा.
 
4. मध
मध आपल्या त्वचेसाठीही खूप फायदेशीर ठरू शकतो. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि पौष्टिक गुणधर्म डाग आणि मुरुमे कमी करतात. मध तुमच्या त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवते आणि अकाली वृद्धत्व टाळते. स्वच्छ आणि ओलसर त्वचेवर मध लावा. थोडे मध घेऊन त्वचेवर हलक्या हाताने मसाज करा. 5 मिनिटे तसेच राहू द्या.
 कोमट पाण्याने धुवा.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

लोकरीच्या स्वेटरमुळे खाज आणि पुरळ येतात का? जाणून घ्या हिवाळ्यात त्वचेचे संरक्षण कसे करावे

पोषक तत्वांनी समृद्ध आणि पचायला सोपी; केळी लहान मुलांसाठी खूप फायदेशीर

बाजारचा केमिकलमुक्त लसूण कशाला हवा? घरच्या घरी लसूण उगवण्याची सर्वात सोपी पद्धत!

Beauty Tips: वधूच्या मेकअप किटमध्ये या पाच लिपस्टिक शेड्सचा आवर्जून असायलाच हवा

भाजीला काही नसेल तर १० मिनिटांत बनवा झणझणीत 'हिरव्या लसणाचा ठेचा'

पुढील लेख
Show comments