Dharma Sangrah
✕

Beauty Advice : त्वचा ऑईली आहे का, घरगुती फेसपॅकचा उपयोग करा

Updated: शनिवार, 20 एप्रिल 2024 (16:38 IST)
 
यापासून अराम मिळण्यासाठी त्वचेची योग्य काळजी घेणे गरजेचे असते. याकरिता तुम्हाला स्कीनकेयर मध्ये काही अश्या वस्तू सहभागी कराव्या लागतील, ज्या तुमच्या त्वचेला योग्य प्रमाणात पोषण देतील. आम्ही तुम्हाला त्वचेच्या काळजीसाठी असेच काही फेसपॅक सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही तुमच्या त्वचेमध्ये झालेला बदल पाहू शकाल. 
 
1. अंड्यामधील पांढरा भाग घेऊन त्यामध्ये काकडीचा रस मिक्स करा.  सोबतच पुदिना वाटून यामध्ये मिक्स करावा. हे त्वचेतील अतिरिक्त ऑइल कमी करण्यासाठी मदत करतात. तसेच काकडीचा रस त्वचेला थंडावा प्रदान करतो. पुदिना जो अँटीबॅक्टीरिअल गुणांनी भरलेला असतो.  जो सैलिसिलिक सीबमला तोडण्यासाठी आणि मुरूम कमी करण्यासाठी मदतगार आहे. 
 
2. अर्धे केळ घ्या त्यामध्ये लिंबाचा रस व जैतूनचे तेलाचे काही थेंब मिक्स करा. या पेस्टला चांगल्याप्रकारे मिक्स करा. मग चेहऱ्यावर लावून 15 मिनिट ठेवा. केळ तुमच्या त्वचेमधील अतिरिक्त सीबम आणि मृत त्वचा दूर करून आणि त्वचेला एक्सफोलिएट करण्यासाठी मदत करते. लिंब नैसर्गिक क्लीनरचे काम करतो. हे त्वचेमधील अतिरिक्त ऑइल कमी करण्यासाठी मदत करते. व जैतूनचे तेल तुमच्या त्वचेला पोषण देते. 
 
3. बेसन, हळद आणि दही हे समप्रमाणात घेऊन यांची पेस्ट तयार करावी. या पेस्टला चेहऱ्यावर आणि मानेवर लावावे. तसेच 10 मिनिटे ठेवावे. बेसन ऑईली स्किनसाठी चांगले मानले जाते. हे त्वचेमधील तेल संतुलित ठेवायला मदत करते. यामध्ये चिमूटभर हळद मिक्स करावी. हळद अँटिसेप्टिक गुणांनी परिपूर्ण असते. जी पुरळ ठीक करण्यास मदत करते. ब्लॅकहेटस येऊ देत नाही, दही तुमच्या त्वचेला पोषण देण्यास मदत करते. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणिअचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा
 
Edited By- Dhanashri Naik 

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नैतिक कथा : गोष्ट चेटकीण आणि गुलाब फुलाची

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

सततचा खोकला हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण आहे का? जाणून घ्या कर्करोगतज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी केशरी खव्याचे लाडू, गणपती उत्सवामध्ये नक्की ट्राय करा

या पानांचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर? उकळून पिण्यापूर्वी जाणून घ्या संभाव्य फायदे

पुढील लेख
Show comments