Dharma Sangrah

नेलपेंट काढण्यासाठी थिनरची गरज नाही; घरच्या घरी या सोप्या टिप्स करा ट्राय

Updated: गुरूवार, 10 सप्टेंबर 2026 (20:27 IST)
ALSO READ: फेस पॅक लावूनही चेहऱ्यावर ग्लो येत नाही? या ४ चुका टाळा, त्वचा दिसेल अधिक चमकदार!
काही महिला हेयर क्लिपच्या मदतीने नखांवर लावलेल्या नेलपेंटला काढतात तर काही महिला नेलपेंटला इतर पद्धतीने काढण्याचा प्रयत्न करतात. पण हेयर क्लिप तसेच इतर वस्तूंनी नेलपेंट काढल्यास नखे ही खराब होतात. आम्ही काही अशा टिप्स सांगणार आहोत ज्यांना वापरून व नखांना नुकसान न होता आपण नेलपेंट काढू शकतात. चला जाणून घेऊ या साध्या टिप्स 
 
अल्कोहल 
अल्कोहल हे नेलपेंट रिमूव करायला मदत करते एक कॉटन बडच्या मदतीने अल्कोहलला नखांवर लावा. तुम्हाला महित आहे का,की नेलपेंटला रिमूव करण्यासाठी अल्कोहल एक चांगला उपाय आहे. 
ALSO READ: Beauty Benefits of Buttermilk : ब्युटी रूटीनमध्ये ताकाचा समावेश करा; त्वचा आणि केसांसाठी जाणून घ्या फायदे
परफ्यूम 
नेलपेंट काढण्यासाठी तुम्ही परफ्यूमचा उपयोग करू शकतात. नेलपेंट रिमूव करण्यासाठी तुम्ही डिओड्रेंट किंवा परफ्यूमचा वापर करू शकतात. परफ्यूमला कॉटन बडच्या मदतीने नखांवर लावा व नेलपेंट रिमूव करा. 
ALSO READ: Halo Lips Trend 'हॅलो लिप्स' ब्युटी ट्रेंड नक्की काय आहे? तो घरीच कसा करायचा सोपी पद्धत जाणून घ्या
लिंबू 
भारतीय स्वयंपाकाघरात लिंबू नेहमी आढळते. नेलपेंट रिमूव करण्यासाठी तुम्ही लिंबाच्या रसात विनेगर टाकून चांगले मिक्स करा. मग याला नेलपेंट काढण्यासाठी वापरा. हे लावल्याने नेलपेंट रिमूव होईल.

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By - Priya Dixit

सर्व पहा

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Haritalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम

कॉफी फक्त पिण्यासाठीच नाही तर ती घरगुती कामांसाठीही खूप उपयुक्त आहे! वाचा

नथीचा तोराच वेगळा! या गणेशोत्सवात ट्राय करा नथीचे हे खास आणि ट्रेन्डी प्रकार

घरातील या एका जागी चप्पल ठेवणे चुकीचे? काय सांगते वास्तुशास्त्र

सर्व पहा

हरतालिका व्रत उपवासात मीठ खात नाही मग बनवा या रेसिपीस दिवसभर ऊर्जा राहील

Ahilyabai Holkar Punyatithi 2026 Vinamra Abhivadan अहिल्याबाई होळकर यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

Bail Pola Naivedyam बैल पोळ्याच्या दिवशी दाखवला जाणारा मुख्य व पारंपरिक नैवेद्य

पिठोरी नैवेद्यासाठी खास: पौष्टिक आणि चविष्ट बेदाणे घातलेली भाताची खीर

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

पुढील लेख
Show comments