suvichar

दररोजचा मेकअप परफेक्ट करण्यासाठी या स्मार्ट टिप्स जाणून घ्या

Updated: गुरूवार, 16 जुलै 2026 (17:59 IST)
ALSO READ: आठवड्यातून फक्त दोनदा मुलतानी माती लावण्याचे फायदे जाणून घ्या
1 फाउंडेशनचा विचार करता यात तीन प्रकार आढळतात. लिक्वीड, क्रिम आणि पावडर.
फाउंडेशनच्या वापरासाठी मऊ स्पंजचा वापर करावा.
चेहर्‍यावर फाउंडेशन लावून घेऊन हलक्या हाताने स्पंज फिरवावा.
चेहर्‍याप्रमाणेच मानेवरही फाउंडेशन लावावे.
फाउंडेशनला मेकअपचा बेस मानले जाते.
त्याने चेहर्‍यावरील छोटे डाग, खड्डे, काही वर्तुळे झाकली जातात.
त्यामुळे फाउंडेशन एकसारखे पसरणे महत्त्वाचे आहे.
अन्यथा त्याचे लेअर्स स्पष्ट दिसून येतात आणि मेकअप पॅची दिसतो.
त्वचेचा पोत लक्षात घेऊन फाउंडेशनचा प्रकार निवडावा. 
ALSO READ: पावसातील दमटपणामुळे मुरुमे वाढली असतील, तर सकाळी चेहऱ्यावर हा खास नैसर्गिक फेस पॅक लावा
2 मेकअप करताना डोळ्याकडे सर्वात जास्त लक्ष द्यावे.
प्रथमदर्शनी डोळ्यांकडेच लक्ष जाते. त्यामुळे येथील छोटीशी चूकही सगळा मेकअप बिघडवून टाकते.
डोळ्याच्या मेकअपसाठी शक्यतो वॉटरप्रुफ लाँग ‍लास्टिंग मेकअप साहित्य वापरावे.
मेकअपची सरुवात आय शॅडो लावून करावी.
त्यानंतर आय लायनर लावावा.
पापण्यांवर हलक्या प्रमाणात ब्राँझ शड वापरल्यास डोळे अधिक उठावदार दिसतात.
त्यानंतर मस्करा वापरावा.
प्रथम वरच्या आणि नंतर खालच्या पापणीला मस्करा लावावा.
गालावर मेकअपचा हात फिरवताना तोच रंग हनुवटी पाशी आणि गालाच्या कडांवर लावावा. यासाठी वार्म ब्रश वापरणे चांगले. डार्क ब्रशने त्वचा कोरडी होण्याचा धोका असतो.
नेहमी ब्राइट आणि ग्लासी कलर वापरावेत. यामुळे मेकओव्हरचा आनंद मिळवता येतो. 
ALSO READ: सकाळी उठल्यावर चेहरा फ्रेश आणि ग्लोइंग ठेवण्यासाठी करा हे उपाय
मेकअप करण्याएवढेच लक्ष मेकअप उतरवण्याकडे द्यावे.
न कंटाळता मेकअप धुणे आणि त्वचेवर ओलावा देणारे क्रिम लावणे महत्त्वाचे आहे.
मेकअप अधिक काळ त्वचेवर राहिल्यास त्याचे काही साइड इफेक्ट्स भोगावे लागतात हे लक्षात ठेवावे.
या पद्धतीने मेकअप केल्यास महागड्या पार्लरमध्ये जाण्याचा वेळ आणि पैसे दोन्ही वाचतील. 
 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By - Priya Dixit
 

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नैतिक कथा : गोष्ट चेटकीण आणि गुलाब फुलाची

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

सततचा खोकला हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण आहे का? जाणून घ्या कर्करोगतज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी केशरी खव्याचे लाडू, गणपती उत्सवामध्ये नक्की ट्राय करा

या पानांचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर? उकळून पिण्यापूर्वी जाणून घ्या संभाव्य फायदे

पुढील लेख
Show comments