Festival Posters
✕

केसांसाठी फायदेशीर आहे तुळशी, जाणून घ्या फायदे

Updated: शुक्रवार, 3 मे 2024 (15:31 IST)
 
केसांचे संतुलन बनवते- 
तुळशीचे प्रयोग केसांच्या नैसर्गिक तालमध्ये जीवनला संतुलित ठेवण्यासाठी मदत करते. यानंतर हे केसांना आरोग्यदायी आणि चमकदार ठेवते. 
 
कोरड्या केसांवर उपचार- 
थंडीमध्ये त्वचा आणि केस कोरडे होतात. तुळशीचे तेल केसांमधील ओलावा टिकून ठेवते. 
 
इन्फेक्शन वर उपचार- 
तुळशीमध्ये अँटिमायक्रोबियल गुण असतात. जे केसांना इन्फेक्शन पासून वाचवते. केस आरोग्यदायी राहतात व केसांना चमकदार बनवतात. 
 
*केसांसाठी असा करा तुळशीचा उपयोग 
1. तुलशीचे तेल- तुळशीच्या पानांपासून बनलेले तेल केसांसाठी फायदेशीर असते. तुम्ही या तेलाने केसांची मॉलिश करू शकतात. या तेलामुळे केसांच्या स्नायूंना ताजेपणा मिळतो व केस मजबूत होतात. 
 
2. तुळशीची पावडर- तुळशीची पावडर केसांसाठी फायदेशीर आहे. तुलशीची पावडर केसांना मजबूती प्रदान करते. तुम्ही तुळशीची पावडर शॅंपू मध्ये मिक्स करून वापरू शकतात. किंवा या पावडरपासून हेयर पाक देखील बनवू शकतात. तुळशीची पावडर केस मजबूत करते. 
 
3. तुळशीचा रस- तुळशीच्या पानांचा रस केसांसाठी फायदेशीर असतो तुम्ही तुळशीच्या पानांचा रस केसांवर लावू शकतात. 15-20 मिनिट हा रस केसांना लावून ठेवल्यास केसांच्या आरोग्यात सुधारणा होते. 
 
4. तुळशीचे शॅंपू- अनेक कंपन्या तुळशीच्या आधारावर अनेक शॅंपू बनवत आहे. तुम्ही अश्या शॅंपूचा उपयोग करू शकतात. जे केसांना आरोग्यदायी आणि चमकदार बनवतात. 
 
वरील उपायांना नियमित अवलंबवल्यास केसांचे आरोग्य वाढेल केसांना आरोग्यदायी आणि चमकदार ठेवण्यासाठी तुळशीचा केसांसाठी उपयोग करणे फायदेशीर असते. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By- Dhanashri Naik   

सर्व पहा

थंडीची चाहूल आणि गरमागरम मेजवानी: ५ हिवाळी स्पेशल रेसिपी!

केस गळणे आणि कोरडेपणावर रामबाण उपाय: कांद्याच्या सालींपासून बनवा प्रभाव जादुई तेल आणि हेअर पॅक

पायाच्या तळव्यावर तीळ उघडतो परदेश वारी आणि श्रीमंतीचे योग! वाचा सामुद्रिक शास्त्रातील माहिती

मंदिरांमध्ये हत्ती का ठेवले जातात? त्यांच्यामागची परंपरा आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!

सर्व पहा

Beetroot Cheese Tikki संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी पौष्टिक पर्याय 'बीटरूट चीज टिक्की'

वजन कमी करायचे आहे? कॅलरी मोजण्याऐवजी जेवणाच्या प्रमाणावर लक्ष द्या!

How to choose the best course after 12th grade बारावीनंतर सर्वोत्तम अभ्यासक्रम कसा निवडावा?

मऊ, सुंदर आणि गुलाबासारखे ओठ हवेत? सलग एक महिना रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर मध लावून पहा

हिवाळ्यात मोजे घालून झोपणे योग्य आहे की अयोग्य? जाणून घ्या....

पुढील लेख
Show comments