Festival Posters
✕

पुरुषांच्या केसांसाठी बदामाचे तेल का आवश्यक आहे? त्याचे फायदे जाणून घ्या

Updated: सोमवार, 3 ऑक्टोबर 2022 (14:37 IST)
 
बदामाच्या तेलात व्हिटॅमिन ई सोबतच अँटी-ऑक्सिडंट्स, मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड, प्रोटीन, पोटॅशियम आणि झिंक मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे बरेच लोक केसांची काळजी, त्वचेची काळजी आणि स्वयंपाकातही बदामाचे तेल वापरतात. दुसरीकडे, बदाम तेल पुरुषांच्या केसांवर देखील खूप प्रभावी आहे. पुरुषांसाठी केसांना बदामाचे तेल लावल्याने काय फायदे होतात ते आम्ही तुम्हाला सांगतो.
 
पांढऱ्या केसांपासून सुटका
आजकालच्या व्यस्त जीवनशैलीत, विशेषतः पुरुषांचे केस वेळेआधीच पांढरे होऊ लागतात. दुसरीकडे, भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट असल्याने, बदामाचे तेल टाळूमध्ये रंगद्रव्याची कमतरता भरून केस अकाली पांढरे होण्यास प्रतिबंध करते.
 
केस गळणे कमी होईल
बदामाच्या तेलात असलेले प्रोटीन केसांच्या मृत पेशी काढून खराब झालेले केस दुरुस्त करण्याचे काम करते. त्यामुळे काही दिवसांतच केस तुटणे कमी होऊन केस दाट होतात.
 
केसांमधील कोंडामुळे त्रास होत असेल तर बदामाच्या तेलाने केसांना तेल लावणे खूप फायदेशीर ठरते . यामुळे टाळूचे रक्ताभिसरण सुधारते आणि केस कोंडामुक्त होतात.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

आलं महिनेभर फ्रेश ठेवण्याची 'ही' भन्नाट ट्रिक नक्की ट्राय करा, स्वयंपाकघरातील उपयुक्त टिप्स

आंतरराष्ट्रीय पुरुष दिन कधी आणि का साजरा केला जातो? जाणून घ्या या दिवसाचा इतिहास

Friend Crush प्रेम नाही, तरीही त्या व्यक्तीची ओढ! तरुणाईमध्ये सध्या चर्चेत असलेला 'फ्रेंड क्रश' ट्रेंड नेमका काय आहे?

काळाकुट्ट आणि चिकट झालेला तवा करा मिनिटांत चकाचक! लिंबू आणि मीठाची भन्नाट ट्रिक

चेहऱ्यावर हवाय झटपट नॅचरल ग्लो? स्वयंपाकघरातील 'या' २ पदार्थांपासून बनवा घरगुती फेसपॅक

पुढील लेख
Show comments