Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अ‍ॅप्पल फेशियल

Updated: सोमवार, 16 नोव्हेंबर 2009 (16:52 IST)
सामग्री:- मध्यम आकारातील सफरचंद, 5 मोठे चमचे मध, जवाचे पीठ.

विधी:- सफरचंद नरम होईस्तोवर पाण्‍यात चांगले उकळून घ्या. सफरचंद मऊ झाल्यानंतर त्याला चांगले फेटून घ्या. नंतर त्यात मध व जवाचे पीठ मिसळा. तयार झालेली पेस्ट चेहर्‍यावर लावा. साधारण 10 मिनिटापर्यंत तो लेप चेहर्‍यावर ठेवून थंड पाण्याने चेहरा धुवा. घरच्या घरी आपण अशा पध्दतीने आयुर्वेदीक फेशियल तयार करू शकतो. एप्पल फेशियलने चेहर्‍यावरील काळे दाग, डोळ्याखालील सुरकत्या कमी होण्यास मदत होते.

वेबदुनिया वर वाचा

About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

रक्षाबंधन विशेष पारंपरिक मिठाईला द्या मॉडर्न टच! भावासाठी बनवा या ट्रेंडी स्वीट डिशेस

रात्रीच्या वेळेस चालतांना आकाशात चंद्र देखील आपल्यासोबत चालत आहे असे का वाटते? यामागील विज्ञान जाणून घ्या....

पाकिस्तानी फेअरनेस क्रीम्समुळे महाराष्ट्रात पाऱ्याची गंभीर विषबाधा; मूत्रपिंड अन् मेंदूला धोका

Lung Cancer सतत खोकला म्हणजे साधा त्रास नाही? सुरुवातीची ही लक्षणे दिसत नाहीत म्हणून होतो उशीर; वेळीच निदान का गरजेचे?

Mangalagaur 2026 Wishes in Marathi मंगळागौर शुभेच्छा संदेश

Show comments