Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उन्हाळ्यात मेकअप सांभाळा

Published: शनिवार, 25 एप्रिल 2009 (17:09 IST)
पावसाळ्यापेक्षा उन्हाळा असा ऋतु आहे की, या ऋतुत आपल्याला रंग-बिरंगे कपडे परिधान करण्याची संधी मिळत असते. परंतु उन्हाळ्यात उन अधिक असल्याने आपल्याला बर्‍याच अडचणीना सामोरे जावे लागत असते. पावळ्यात पावसाने मेकअप धुतला जातो तर उन्हाळ्यात येण्यार्‍या घामामुळे महागडा मेकअप वाया जात असतो.

उन्हाळ्यात आपला मेकअप अधिक काळ टिकण्यासाठी काही गोष्यी ध्यानात ठेवणे आवश्यक आहेत.

* उन्हाळ्यात वाटरप्रुफ मेकअपचाच प्रयोग करा.

* आपल्या चेहर्‍यावर आलेला घाम पुसण्यासाठी ब्लॉटिंग पेपरचा वापर करावा.

* फाऊंडेशन लावताना त्याचा चेहर्‍यावर पातळ थर लावा, कारण जास्त लावलेले फाऊंडेशन काढण्यासाठी कापसाच्या बोळ्याचा वापर करावा लागेल व तो काढण्यासाठी जास्त वेळही लागतो.

* उन्हाळ्यात फाऊंडेशनच्या जागी आपण टिंटेड मॉश्चराइजरचा वापर करू शकतात.

* उन्हाळ्यात संपूर्ण चेहर्‍याचा मेकअप करू नका. त्या ऐवजी वाटरप्रूफ मस्कारा व आय लाइनर लावूनही आपण हलका फुलका मेकअप करू शकता.

* मेकअप व आपण परिधान करणार असलेला ड्रेस मॅच होणे महत्त्वाचे आहे. जर आपला ड्रेस कूल असेल तर त्यावर मेकअप हा देखल कूलच असला पाहिजे.

* उन्हाळ्यात आपल्या नाजून ओठाचे सौंदर्य आबादीत ठेवण्यासाठी लिप बाम लावला पाहिजे.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

Raksha Bandhan Wishes for Brother in Marathi 2026 भावासाठी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

फाउंडेशन लावताना या ५ चुका करताय? मेकअपचा संपूर्ण लुक बिघडण्याआधी हे नक्की वाचा!

रक्षाबंधनाला भावासाठी बनवा मावा अनारसा; तोंडात पडताच विरघळेल, चव लागेल भारी!

बीएमसीने 'जेन झेड फेलोशिप प्रोग्राम' सुरू केला, पात्रता आणि अर्ज प्रक्रियेबद्दल जाणून घ्या

Spicy Corn Tortilla Chips मार्केटसारखे चवदार मसालेदार मक्याचे चिप्स घरीच बनवा

Show comments