* उन्हाळ्यात जड दागिने घालू नयेत * घामामुळे कधी कधी सोने किंवा चांदीच्या दागिन्यांनीसुद्धा स्किन अॅलर्जी होण्याची शक्यता असते. म्हणूनच त्वचेला सूट होतील असेच दागिने घालावेत.
ND
* सन ग्लासेस जरूर घालावे. त्यामुळे डोळ्यांचा बचाव होऊ शकतो. अन्यथा सूर्याच्या किरणांमुळे डोळ्याची आग होणे, पाणी येणे यासारख्या समस्या उद्भवतात. त्याचबरोबर सुरकुत्याही पडायला लागतात.
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
Read More