suvichar
✕

घनगर्द केसांसाठी

Updated: शनिवार, 24 जानेवारी 2009 (15:52 IST)
केसांची काळजी घेण्यासाठी खालील टिप्स आम्ही देत आहोत. त्याचे पालन केल्यास 'ये हवाएँ जुल्फो मे तेरी गुम हो जाए....
* असे कुणी तुमच्यासाठी म्हटल्याशिवाय रहाणार नाही.
* आठ-दहा ग्लास पाणी केसांवर घाला.
* शांपू किंवा कंडिशनर लावण्याआधी हातावर घ्या मग केसांना लावा.
* केस धुतल्यानंतर एकदा परत पाण्याने स्वच्छ धुवा.
* शांपू किंवा कंडिशनर लावल्यानंतर केस कमीत कमी दोन वेळा धुवा.
* केस धुण्याआधी केसांना तेलाने मालीश करा.
* तेलकट केसांना परत परत विंचरू नका. कारण त्याने केसांच्या मुळांशी असलेले तेल निघून जाते. आणि ते चिपचिपे वाटायला लागते.
* रुक्ष केसांसाठी तेलात अंड्याचा बलक टाकून लावा.
* आपली दिनचर्या आणि व्यक्तिमत्वानुसारच हेअरस्टाइल करा.
* केशभूषा जास्त वेळ टिकून राहावी यासाठी हेअर स्टाइलिंग जेलचा वापर करा.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

Shubh Margashirsha Guruvar Images शुभ मार्गशीर्ष गुरुवार शुभेच्छा इमेज

लोकरीच्या स्वेटरमुळे खाज आणि पुरळ येतात का? जाणून घ्या हिवाळ्यात त्वचेचे संरक्षण कसे करावे

पोषक तत्वांनी समृद्ध आणि पचायला सोपी; केळी लहान मुलांसाठी खूप फायदेशीर

बाजारचा केमिकलमुक्त लसूण कशाला हवा? घरच्या घरी लसूण उगवण्याची सर्वात सोपी पद्धत!

Beauty Tips: वधूच्या मेकअप किटमध्ये या पाच लिपस्टिक शेड्सचा आवर्जून असायलाच हवा

Show comments