Biodata Maker marathi
✕

वेबदुनियाचे नवीन सदर ब्लॉग कॉर्नर

Updated: शुक्रवार, 5 ऑक्टोबर 2007 (08:59 IST)
मराठी संस्कृतीचे स्पंदन टिपण्याबरोबरच वेबदुनिया नवनवीन बाबींचाही वेध घेत आहे. जगातील घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचविण्याबरोबरच जगातील नवे काहीसुद्धा तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. याच प्रयत्नांतर्गत आता वेबदुनियाने वाचकांना ब्लॉगजगताची सफर घडवून आणण्याचे ठरविले आहे.

ब्लॉग म्हणजे अनुदिनी. ज्याला डायरी असेही म्हणता येईल. अनेकांनी आपल्या विचारांच्या अभिव्यक्तीसाठी ब्लॉग सुरू केले आहेत. मराठीत अल्पावधीच हे ब्लॉगविश्व समृद्ध झाले आहे. या ब्लॉगमध्ये काय काय नाही? साहित्यविषयाला वाहिलेले ब्लॉग जसे आहेत, तसे राजकारण, संगणक, अवकाश, पाककृती, सण समारंभ अशा अनेक विषयांना हे ब्लॉग स्पर्श करतात. यातील अनेक ब्लॉगवर अतिशय वाचनीय लेख असतात.

वेबदुनियाच्या वाचकांनाही या वाचनाचा आनंद मिळावा. यासाठी यातील निवडक वाचनीय ब्लॉगचा परिचय आम्ही दर शुक्रवारी करून देणार आहोत. याची सुरवात उद्यापासून (ता.२८) करणार आहोत. तुमच्याकडे अशा ब्लॉगविषयी माहिती असल्यास वा तुम्ही विशिष्ट विषयाला वाहिलेला ब्लॉग चालवत असाल तर आम्हाला जरूर कळवा.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

दमदार लूक आणि जबरदस्त फीचर्ससह नवीन Honda CB500 भारतात लाँच; जाणून घ्या किंमत

नागपूर डेंटल कॉलेजमध्ये उत्तर प्रदेशातील विद्यार्थ्याचे रॅगिंग; विवस्त्र करत 'मुर्गा' बनवून अश्लील कृत्य करण्यास पाडले भाग

'गोकुळ'च्या खटल्यासाठी ८० लाखांची फी; महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद, काँग्रेसचा सरकारवर जोरदार प्रहार

वैभव सूर्यवंशीने रचला इतिहास! अवघ्या ५२ चेंडूत ठोकले द्विशतक, मोडीत काढले अनेक दिग्गजांचे विक्रम

LIVE: शरद पवार यांच्या निवृत्तीच्या चर्चांवर सुप्रिया सुळे यांचे उत्तर

Show comments