ganesh chaturthi
✕

आजापसून धावणार 200 गाड्या, जाणून घ्या नियम

Updated: सोमवार, 1 जून 2020 (09:56 IST)
 
आजापासून सुरु होत असलेल्या सेवेच्या या पहिल्या टप्प्यात देशातल्या निवडक मार्गावर 200 रेल्वे गाड्या चालविण्यात येणार आहेत. त्याचा टाईम टेबलही रेल्वेने प्रसिद्ध केला आहे. या गाड्यांचं बुकिंग 21 मे रोजी रेल्वेने सुरू केलं होतं. आरक्षणाचा कालावधी आता 30 दिवसांवरून 120 दिवस करण्यात आला आहे. 
 
प्रवासाचे नियम-
प्रवासा दरम्यान प्रत्येकाला मास्क वापरणं सक्तीचं आहे.
रेल्वे स्थानकावर प्रवासाच्या सुरूवातीला आणि उतरल्यावर स्क्रिनिंग होणार आहे.
रेल्वे तपासणीसांना सुरक्षेसाठी PPE किट देण्यात येणार आहेत.
सोशल डिस्टन्सिंगचं पालन सक्तीचं करण्यात आलं आहे.
आजारी व्यक्ती, लहान मुलं यांनी प्रवास टाळावा असं आवाहन रेल्वेने केलं आहे.
 
या आधी रेल्वेने मजुरांना आपल्या घरी जाण्यासाठी श्रमिक रेल्वे गाड्या सुरू केल्या होत्या. 24 मे रोजी पहिल्या लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर देशातली रेल्वे सेवा थांबविण्यात आली होती. 

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

५ कोटी रुपये मिळाल्यानंतर विराट कोहली आला; प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाबद्दलच्या दाव्यांमुळे खळबळ उडाली

LIVE: मुंबईत देशातील पहिले हवामान उत्कृष्टता केंद्र उभारले जाणार

प्रियकराने हात धरला तर पत्नीने पाय... आणि मग नवऱ्याचा दुपट्ट्याने गळा दाबला! आता 'खुन्या'बद्दलचे सत्य कबरेतून बाहेर येईल

मुलाचे तर्पण करून परत येत असताना अपघातात वडिलांचा मृत्यू तर अंत्यविधीदरम्यान दुसऱ्या मुलाचाही मृत्यू

लोणावळा येथे रायफल साफ करत असताना गोळी लागून हॉटेल व्यावसायिकाच्या मुलाचा मृत्यू

पुढील लेख
Show comments