suvichar

पुन्हा एकदा अनेक एटीएम झाली रिकामी

राज्यात मुंबई आणि पुणे शहरासह अनेक ठिकाणी एटीएम गेल्या तीन-चार दिवसांपासून रिकामे आहेत. त्यामुळे ग्राहकांची पैसे काढण्यासाठी धावाधाव सुरु झाली आहे. जिथे एटीएममध्ये रक्कम असल्याचं समजतं, तिथे पैसे काढण्यासाठी सर्वांची झुंबड उडतांना दिसत आहे. मात्र एटीएएम का रिकामे आहेत याचे नेमके  कारण अद्याप कळू शकलेले नाही.  त्यामुळे नोटाबंदीनंतर ओढावलेली स्थिती एका अर्थाने पुन्हा अनुभवायला मिळत आहे. 

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

LIVE: रवींद्र फाटक यांच्या बिनविरोध निवडीबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी आनंद व्यक्त केला

नीट परीक्षेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना कडक निर्देश दिले

महाविकास आघाडीतील फुटीमुळे महायुतीचा विजय निश्चित, रवींद्र फाटक यांच्या बिनविरोध निवडीनंतर शिंदे म्हणाले...

महाराष्ट्राच्या फडणवीस सरकारने मराठा समाजासाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला

ओडिशा-महाराष्ट्र ड्रग्ज नेटवर्कचा पर्दाफाश, २ तस्करांना अटक

पुढील लेख
Show comments