Marathi Biodata Maker

आता पेट्रोलवर कॅशलेस खरेदीवर सुट

पेट्रोल पंपावर पेट्रोल किंवा डिझेल भरण्यासाठी डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर केल्यास आज मध्यरात्रीपासून 0.75% सूट मिळणार आहे. मोबाईल वॉलेट किंवा कार्ड पेमेंट केल्यास डिस्काऊंटचे पैसे पुढील तीन दिवसात तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. एक लाख गावांना 10 हजार लोकसंख्या असलेल्या ऑनलाईन व्यवहारांसाठी प्रत्येक 2 स्वाईप मशिन्स मोफत दिल्या जाणार आहेत.नाबार्डच्या माध्यमातून 4.32 कोटी शेतकऱ्यांना रुपे कार्ड देणार. सगळे व्यवहार कार्डवरुन करण्याची मुभा असेल.उपनगरी रेल्वेचे मासिक पास आणि सिझनल तिकिटाची डिजिटल खरेदी केल्यास 0.5 टक्के सूट मिळेल. मुंबईतून 1 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे.
 
सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनीच्या पोर्टलवरुन जनरल इन्शुरन्स ऑनलाईन घेतल्यास 10 टक्के, तर लाईफ इन्शुरन्स ऑनलाईन घेतल्यास 8 टक्के सूट मिळेल. नव्याने विमा काढणाऱ्यांसाठीच सूट मिळणार आहे.सरकारी कार्यालयातील कर किंवा अन्य रक्कम भरताना कोणत्याही प्रकरणाचा ट्रान्झॅक्शन चार्ज लागणार नाही.

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

सरकारी रुग्णालयांमध्ये जन्मलेल्या प्रत्येक बाळाला मिळणार सोन्याची अंगठी! या सरकारची एक अनोखी योजना

तेजस एक्सप्रेसमध्ये निष्काळजीपणाचा कळस! जेवणाचे पाकीट उघडताच निघाला कीडा, प्रवाशाचा संताप

आयपीएस विश्वास नांगरे पाटील नागपूरचा पदभार स्वीकारतील, गृह मंत्रालयाने यादी जाहीर केली

आयएएस तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली, परभणीच्या पालक सचिव पदावर डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांची नियुक्ती

LIVE: विश्वास नांगरे पाटील यांची नागपूर पोलीस आयुक्तपदी नियुक्ती

पुढील लेख
Show comments