Festival Posters

डेबिट कार्डच्या वापरावर सर्व्हिस चार्जमध्ये सूट संपली

सोमवार, 2 जानेवारी 2017 (10:52 IST)
नोटाबंदीच्या निर्णय जाहीर झाल्यानंतर 31 डिसेंबरपर्यंत डेबिट कार्डच्या वापरावर सर्व्हिस चार्जमध्ये सूट देण्यात आली होती. मात्र ही मर्यादा संपली असून आता सर्व्हिस चार्ज लागणार आहे. पण डेबिट कार्डच्या वापरावरील सर्व्हिस टॅक्सवर देण्यात आलेली सूट मात्र कायम आहे. सोबतच एटीएमच्या व्यवहारावर सर्व्हिस चार्जचे नियम लागू नसतील. क्रेडिट कार्डच्या व्यवहारांवर अगोदरप्रमाणेच अडीच टक्के सर्व्हिस चार्ज लागणार आहे. म्हणजे एक हजार रुपयांची खरेदी केली तर 25 रुपये चार्ज लागेल.
 

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

कॉकरोच जनता पार्टीकडून 'प्रधान गो बॅक' मोहिमेची घोषणा; २८ जून रोजी जंतर मंतरवर देशव्यापी आंदोलन

LIVE: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुंबईत बारामतीच्या पाणीपुरवठा प्रकल्पांचा आढावा घेतला

तुमच्या पालकांना या फसवणुकीबद्दल सांगा, नाहीतर बँक खाते एका क्लिकमध्ये रिकामे होऊ शकते

महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या उपसमितीने १,७२२ कोटी रुपयांच्या नवीन रस्ते प्रकल्पाला मंजुरी दिली

केतन अग्रवाल मृत्यू प्रकरण: लोहगड किल्ल्यावरील घटनेवर मुख्यमंत्री फडणवीस यांचे मोठे वक्तव्य

पुढील लेख
Show comments