Marathi Biodata Maker
✕

Economic Survey 2022 : GDP ने महामारीचे आव्हान पेलले आहे, विकास दर 9 टक्क्यांपेक्षा जास्त असेल

Updated: बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (13:59 IST)
बँकिंग व्यवस्थेत पुरेसे भांडवल असून बँकांचे एनपीए कमी करण्यात यश आले आहे.
देशाची निर्यात आणि आयात कोविडपूर्व पातळीपर्यंत पोहोचली आहे. देशातील आर्थिक सुधारणांना जोरदार पाठिंबा दिला जात आहे. 2021-22 साठी वाढीचा अंदाज क्रूडच्या किंमती 70-75 डॉलर प्रति बॅरलच्या आधारावर ठेवण्यात आला आहे.
आम्ही 2022 च्या आर्थिक वर्षासाठी वित्तीय तूट लक्ष्य गाठण्याच्या मार्गावर आहोत. चालू खात्यातील तूट दुसऱ्या सहामाहीत वाढण्याची अपेक्षा आहे.
जागतिक पुरवठा साखळीतील व्यत्यय कमी झाला आहे आणि देशाची आयात आणि निर्यात कोविडपूर्व पातळीवर आली आहे.
पुढच्या दशकात रेल्वे क्षेत्रात मोठे भांडवल येणे अपेक्षित आहे. रेल्वेसोबतच सरकारच्या कल्पकतेचा परिणाम लोकोमोटिव्ह विभागातही दिसून येत आहे.
देशात 13 महिन्यांच्या आयातीइतका परकीय चलन राखीव आहे. गरज पडल्यास अतिरिक्त आर्थिक मदतीसाठीही सरकार तयार आहे.
 
कोणत्या क्षेत्रात, काय असेल विकास दर
2021-22 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा GDP वाढ 9.2 टक्के असेल.
पुढील आर्थिक वर्षात (2022-23) जीडीपी वाढ 8 ते 8.5 टक्के अपेक्षित आहे.
2021-22 मध्ये कृषी क्षेत्राची वाढ 3.9 टक्के असेल.
औद्योगिक क्षेत्राची वाढ 11.8 टक्के अपेक्षित आहे.
सेवा क्षेत्राची वाढ ८.२ टक्के असू शकते.
निर्यात 16.5 टक्के आणि आयात 29.4 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे.
चालू आर्थिक वर्षात खप 7 टक्क्यांनी वाढला आहे.
एप्रिल-नोव्हेंबरमध्ये रेल्वेचा भांडवली खर्च ६५,१५७ कोटी रुपये आहे.
कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $70-75 असा अंदाज आहे.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

Birsa Munda Jayanti 2026 Wishes बिरसा मुंडा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

मुंबईत पुन्हा सीएनजीचे दर वाढले, ऑटो-टॅक्सी प्रवासही महागणार

LIVE: मुंबईत पुन्हा सीएनजीचे दर वाढले

माजी महापौर मीनाक्षी शिंदे अडचणीत? दीड कोटींची आलिशान कार भेट स्वीकारल्याचा आरोप; प्रकरण एसीबीकडे

मुंबईत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; आरोपींच्या फोनमध्ये २० हून अधिक मुलींचे अश्लील व्हिडिओ जप्त

पुढील लेख
Show comments