Festival Posters

सोने स्थिर; चांदीच्या दरात 600 रुपयांनी वाढ

सोमवार, 24 जुलै 2017 (08:39 IST)
जागतीक बाजारात चांदीचे दर वाढले. त्याचबरोबर स्थानीक पातळीवरही चांदीची खरेदी झाल्यामुळे चांदीच्या दरात 600 रूपयानी वाढ झाली. मात्र खरेदीचा आधार न मिळाल्यामुळे सोन्याचे दर कालच्या पातळीवर स्थिर राहीले. दिल्ली सराफात शनिवारी स्टॅंडर्ड सोन्याचे दर 29000 रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीवर स्थिर राहीले. त्याचबरोबर शुद्ध सोन्याचे दरही कालच्या 29150 रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीवर स्थिर राहीले. काल सोन्याचे दर 100 रुपयांनी वाढले होते. जागतीक बाजारात तेजी असल्यामुळे आणि औद्योगिक क्षेत्राकडून व नाणी तयार करणाऱ्याकडून मागणी वाढल्यामुळे शनिवारी तयार चांदीच्या दरात 600 रुपयांची वाढ होऊन चांदीचा दर 39350 रुपये प्रति किलो झाला. जागतीक बाजारात आज सोन्याचे दर 1.20 टक्‍क्‍यानी तर चांदीचे दर 0.84 टक्‍क्‍यानी वाढले.

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

LIVE: पुणे ग्रँड टूर २०२७ साठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे रस्ते विकसित करण्यासाठी महाराष्ट्र सरकार गुंतवणूक करणार

जुलैमध्ये शेतकऱ्यांनी कोणती कामे प्राधान्याने करावीत?

आयटीआर, आधार, पासपोर्ट, ईपीएफओ सोबतच १ जुलैपासून ६ नियम बदलणार

LPG Cylinder घरगुती गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट स्वतः कशी तपासावी? जाणून घ्या

राजस्थानला रेल्वेची एक मोठी भेट! खाटूश्यामजी स्थानकासह पाच नवीन रेल्वे प्रकल्पांना गती मिळणार

पुढील लेख
Show comments