Marathi Biodata Maker

केरळच्या तीन कंपन्यांकडे आहे बर्‍याच श्रीमंत देशांपेक्षा जास्त सोने

मंगळवार, 27 डिसेंबर 2016 (11:45 IST)
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मुथूट फायनान्सवळ 150 टन सोने आहे. हे जगातील श्रीमंत देश सिंगापुर (127.4 टन), स्वीडन (125.7), ऑस्ट्रेलिया (79.9 टन), कुवैत (79 टन), डेनमार्क (66.5 टन) आणि फिनलँड (49.1 टन)च्या जवळ रिझर्व्हच्या रूपात साठवून ठेवलेले सोन्यापेक्षाही जास्त आहे. या प्रकारे मणप्पुरम फायनान्स आणि मुथूट फिनकॉर्पजवळ क्रमशः 65.9 आणि 46.88 टन सोने आहे.
 
जागतिक सोने बाजारपेठेतील ३० टक्के सोन्याची मागणी ही फक्त भारतातून होते. तर केरळमध्ये सुमारे २ लाख लोक सोने उद्योगात काम करतात. टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार दोन वर्षांपूर्वी मूथूट फायनान्सकडे ११६ टन (१,१६,००० किलो) सोने होते. आता ते १५० टनपर्यंत (१,५०,०००) पोहोचले आहे.  

सर्व पहा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

सर्व पहा

LIVE: अब्दुल सत्तार यांनी भाजपवर लावलेल्या आरोपांमुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावली

CBSE पुनर्मूल्यांकन पोर्टल सुरू: फक्त १०० रुपयांमध्ये गुण तपासा, अर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घ्या

इंदूरच्या पाण्यामुळे किडनीचे नुकसान होत आहे का? ९८ पाण्याच्या नमुन्यांनी काँग्रेसचा दावा खोटा ठरवला

एक सामना जास्त खेळून कागिसो रबाडाने भुवनेश्वर कुमार कडून पर्पल कॅप हिसकावली

प्रेमसंबंधांना विरोध करणे १५ वर्षीय मुलाच्या जीवावर बेतले! निर्दयी आईने प्रियकरासोबत मिळून रचला हत्येचा कट

पुढील लेख
Show comments