Dharma Sangrah

गृहकर्जासह इतर कर्जांवरील व्याजदरात बदल नाही

बुधवार, 7 जून 2017 (17:29 IST)

भारतीय रिझर्व्ह बॅंकेकडून द्वैमासिक पतधोरण जाहीर करण्यात आलं आहे. या पतधोरणात रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे आधीचा रेपो रेटच कायम राहणार आहे. आधी 6.25 टक्के इतका रेट होता आताही तोच रेट कायम राहणार आहे. तर रिव्हर्स रेपो रेटसुद्धा कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सध्यातरी गृहकर्जासह इतर कर्जांवरील व्याजदरात कोणता बदल होण्याची शक्यता नाही. याशिवाय सीआरआरही चार टक्क्यांवर कायम ठेवला आहे. आरबीआयच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीने मुद्रांकाच्या केलेल्या समिक्षा आणि एकूण पडताळणीनंतर हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आरबीआयचा व्याजदर गतवर्षी प्रमाणे जैसे थेच आहे.

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगजेबाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करणे महागात पडले, पोलिसांनी अटक केली

चंद्रपूरमधील दादा ग्रीन ई-मोबिलिटीचे ईव्ही बस चालक पगारवाढीच्या मागणीसाठी संपावर गेले

संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींना 'अघोरी' म्हटले, भाजप संतापली

केईएम रुग्णालयाने सेजल पवार यांना १५ दिवसांच्या रजेवर पाठवले

LIVE: शेतकरी कर्जमाफीच्या अटींविरोधात रोहित पवार यांचे उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरू

पुढील लेख
Show comments