Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ओला, उबेरला अधिकृत दर्जा मिळणार

Updated: मंगळवार, 25 ऑक्टोबर 2016 (11:09 IST)
 
राज्य सरकारच्या परिवहन विभागाकडून ‘नवीन महाराष्ट्र सिटी टॅक्सी नियम’चा मसुदा प्रसिद्ध केला आहे. त्यावर पाच नोव्हेंबरपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात आल्या असून, त्यानंतर या मसुद्याला अंतिम रूप दिले जाणार आहे. नवीन अधिनियम मुंबई महानगर क्षेत्रासाठी लागू होणार आहे. उर्वरित राज्यात सरकारच्या आदेशानुसार वेळोवेळी त्याची अंमलबजावणी केली जाईल. 
 
गेल्या दोन वर्षापासून राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये कॅब कंपन्यांकडून दिल्या जाणार्‍या शहरांतर्गत प्रवासी सेवेला विरोध केला जात होता. या कंपन्यांना वाहनांना कोणत्याही प्रकारचा शहरांतर्गत प्रवासी परवाना नसताना ते वाहतूक करीत असल्याने  त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी राज्यभरात रिक्षा संघटनांनी आंदोलने केली होती. मुंबईमध्ये कॅब वाहनांची जाळपोळही करण्यात आली होती. आता राज्य सरकारच्या नवीन अधिनियमात या कॅब वाहनांना परवाना देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी नियमावलीदेखील तयार करण्यात आली आहे.

सर्व पहा

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Haritalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम

कॉफी फक्त पिण्यासाठीच नाही तर ती घरगुती कामांसाठीही खूप उपयुक्त आहे! वाचा

नथीचा तोराच वेगळा! या गणेशोत्सवात ट्राय करा नथीचे हे खास आणि ट्रेन्डी प्रकार

घरातील या एका जागी चप्पल ठेवणे चुकीचे? काय सांगते वास्तुशास्त्र

सर्व पहा

एफडीएने नागपूरमधील परवानाधारक मेडिकल स्टोअरवर छापा टाकला

मुंबईत एका गाडीच्या बोनेटमध्ये सात फूट लांबीचा अजगर लपलेला आढळल्याने खळबळ

फातिमा सनाने शेफाली वर्माला केलेला हाताचा इशारा महागात पडला

LIVE: टिपू सुलतानच्या नावाने उद्यानाला नाव देण्यावरून वाद निर्माण

टिपू सुलतानच्या नावाने उद्यानाला नाव देण्यावरून वाद निर्माण, बीएमसी प्रस्ताव रद्द करण्याच्या तयारीत

पुढील लेख
Show comments