Festival Posters
✕

Petrol Diesel Price Today: आजही पेट्रोल, डिझेलचे दर वाढलेले नाहीत

Updated: बुधवार, 19 ऑक्टोबर 2022 (00:25 IST)
  
युक्रेन-रशिया युद्धामुळे 22 मार्चपासून पेट्रोल, डिझेलचे दर वाढवण्यात आले. त्यानंतर अनेक दिवस भाव वाढत राहिले. पेट्रोल, डिझेलचे किरकोळ दर 10 रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे सर्व जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढले आहेत. सर्वसामान्य महागाईच्या ओझ्याखाली जनता दबली गेली. त्यानंतर केंद्र सरकारने 21 मे रोजी उत्पादन शुल्क कमी केले. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले.

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, नौदलाला ८ नवीन युद्धनौका मिळणार

नागपूरमध्ये मोठा अपघात; बांधकाम स्थळावर क्रेन कोसळल्याने दोन कामगारांचा मृत्यू तर २ जखमी

LIVE: नागपूरमधील म्हाडाच्या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत भीषण अपघात

सेवानिवृत्तीला अवघे दोन दिवस शिल्लक असताना, घेतली ८०,००० रुपयांची लाच! पालिका आयुक्तांना अटक

सोने आणि चांदीच्या किमती का घसरत आहे? सोने त्याच्या विक्रमी उच्चांकापेक्षा ५१,००० रुपयांनी स्वस्त झाले, तर चांदीच्या भावात २.३३ लाखांहून अधिक घसरण

पुढील लेख
Show comments