Dharma Sangrah

जुन्या नोटांचा हिशेब लवकरच: रिझर्व्ह बँक

पाचेश आणि हजार रूपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बँका व टपाल कार्यालयात जमा झालेल्या जुन्या नोटांची नेमकी संख्या लवकरच जाहीर केली जाईल. प्रत्यक्षात बँकांत असलेली शिल्लक आणि जमा केल्या गेलेल्या जुन्या नोटा यांचा मळ साधण्याचे काम सुरू असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले.
 
अवैध ठरविल्या गेलेल्या जवळपास 97 टक्के नोटा 30 डिसेंबर 2017 या अंतिम मुदतीपर्यंत बँकांकडे परत आल्या असल्याचे विविध स्त्रोतांचा हवाले देणारे वृत्त गेल्या दोन दिवसांत प्रसिद्ध झाले आहे. या पार्श्वभूमीवर आरबीआयने अद्याप मोजणीची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, असे स्पष्ट करणारे हे खुलासेवजा निवेदन केले.
 
देशभरातील चलन भांडारांमार्फत कळविल्या गेलेल्या विवरणानुरूपच चलनातून अवैध ठरलेल्या जमा नोटांचा एकत्रित आकडा आजवर आरबीआयकडून जाहीर केला गेला आहे, असेही तिने स्पष्ट केले. अखेरची माहिती 10 डिसेंबर 2016 रोजी आरबीआने दिली, त्यानुसार 12 लाख 44 हजार कोटी रूपयांच्या नोटा बँकांमध्ये जमा झाल्याचे सांगण्यात आले होते.

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

कोकणवासियांसाठी एक आनंदाची बातमी; रत्नागिरी येथून लवकरच प्रवासी विमानसेवा सुरू होणार

PM Kisan Maandhan Yojana लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा, वृद्धापकाळात मासिक पेन्शन मिळणार!

आता तुमची इलेक्ट्रिक स्कूटर स्मार्टफोनप्रमाणे अपडेट होईल! OTA अपडेट्समुळे तुमच्या वाहनाची रेंज आणि वेग कसा वाढतो ते जाणून घ्या

उत्पन्नात घट होण्याची शक्यता, हे वर्ष शेतकऱ्यांसाठी आव्हानात्मक; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चिंता व्यक्त केली

यवतमाळमध्ये मासिक वेतनाच्या मागणीसाठी परिचारिकांचे जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

पुढील लेख
Show comments