suvichar

एसबीआयच्या ऑडीटर लॅपटॉप चोरीला

इंदौर येथून नाशिकमध्ये आलेल्या एसबीआयच्या ऑडीटर अर्थात हिशोब तपासणीसचा लॅपटॉप चोरीला गेला आहे. नाशिक इंदौर प्रवासादरम्यान तो चोरीला गेला आहे. याबाबत भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे की, नाशिक येथील एसबीआयच्या शाखांचे हिशोब तपासण्यासाठी  संजय दिक्षीत (५८) हे सातपूर येथील ओद्योगिक एसबीआय शाखेच्या कामकाज तपासणीसाठी आले होते. त्याकरीता ते खाजगी बसने इंदोरहून नाशिकला आले. द्वारका येथे उतरत असताना  लॅपटॉप नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

हा काय प्रकार आहे आणि नेमके कोणता डाटा गेला ते पोलीस आणि सायबर क्राईम तपासात आहे. त्यामुळे मोठे खुलासे होणार आहेत.

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

National Fish Farmers Day 2026 राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन इतिहास, महत्तव आणि उद्दिष्ट

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा टी२० आंतरराष्ट्रीय सामना आज रात्री खेळला जाणार

पॅरिस फॅशन वीकमध्ये ईशा अंबानी चमकली, भारतीय कारागिरीला जागतिक व्यासपीठ मिळाले

मधुमेहाच्या रुग्णांना मोठा दिलासा! रोज-रोज इन्सुलिन घेण्यापासून सुटका! भारतात जगातील पहिल्या 'वीकली इन्सुलिन' लाँच

LIVE: महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरूच; मुंबई आणि ठाण्यासाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी

पुढील लेख
Show comments