deepawali
✕

आता भारतात धावणार टेस्ला कार

Updated: शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017 (12:31 IST)
 
मॉडेल ३ सेदान कारची किंमत सुमारे २४ लाख रुपये आहे. कारचे उत्पादन २0१७ अखेरपर्यंत सुरू होण्याची अपेक्षा आहे. मात्र बुकिंग मागील वर्षी एप्रिल महिन्यापासून सुरू करण्यात आले होते. ही कार २0१८ साली भारतात येईल, कारण कंपनी सर्वप्रथम ही कार अमेरिकेतील बाजारात आणणार आहे. त्यानंतर ती इतर देशांमध्ये पाठवण्यात येईल. तसेच ५७ लाख रुपयांपेक्षा अधिक किंमत असलेल्या मॉडेल एस आणि मॉडेल एक्स या कार देखील भारतीय बाजारात सादर करण्यता येणार आहेत. मागील वर्षी टेस्ला कंपनीने ७६२३0 कार विकल्याची माहिती जानेवारी महिन्यात दिली होती. मात्र कंपनीचे उद्दिष्ट ८0 हजार कार विकण्याचे होते. देशातील महानगरांमध्ये प्रदूषण वाढत असल्यामुळे शून्य उत्सर्जन असलेल्या विद्युत वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण सरकारने स्वीकारले आहे.

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

जालना येथे उड्डाणपुलावरून एक अनियंत्रित कंटेनर ढाब्यावर कोसळून दोघांचा मृत्यू

LIVE: विदर्भात पावसाची शक्यता, या जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा इशारा

दिल्लीतील रॅलीला प्रत्युत्तर म्हणून भाजप ५ नोव्हेंबर रोजी नागपूरमधील आरएसएसच्या मुख्यालयावर मोर्चा काढण्याच्या तयारीत

नागपूर पोलिसांची कारवाई: शेअर ट्रेडिंग आणि डिजिटल फसवणूक करणाऱ्यां ८ जणांना अटक

ट्रम्प प्रशासनाला न्यायालयाने निवडणुकीतील हस्तक्षेप आणि मतपत्रिका रोखण्यावर बंदी घातली

पुढील लेख
Show comments