Festival Posters
✕

तेलंगाणाचा टॉलीवुडलाही फटका

Written By भाषा
Published: शुक्रवार, 18 डिसेंबर 2009 (10:57 IST)
स्वतंत्र तेलंगाणाची घोषणा केंद्र सरकारने केल्यानंतर राज्यात तणाव निर्माण झाला आहे. याचा फटका राज्यातील उद्योगांना सोसावा लागत आहेच, शिवाय आता राज्यातील टॉलीवुडलाही याची झळ बसली आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपट पडत असल्याने आणि अनेक भागात त्यांचे शो होत असल्याने 100 कोटीचा फटका चित्रपट उद्योगांना बसला आहे.

स्वतंत्र तेलंगाणा राज्याच्या निर्मितीच्या घोषणेनंतर राज्यातील 2,600 चित्रपटगृह बंद आहेत, याचा मोठा फटका या उद्योगांना सोसावा लागत आहे.

एपी चित्रपट चेंबर्स ऑफ कॉमर्सचे सचिव शेखर बाबू यांनी दिलेल्या माहितीनुसार बंद आणि निदर्शनांमुळे चित्रपटगृहांचे दररोज सात कोटींवर नुकसान होत आहे.

वेबदुनिया वर वाचा

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

‘मी २०१४ पासून मंत्री बनत आहे!’; एनडीए प्रवेश आणि मुख्यमंत्रिपदाच्या चर्चांवर सुप्रिया सुळे संतापल्या

५ कोटींच्या लाचेचा आरोप: अण्णाभाऊ साठे प्रशिक्षण केंद्राच्या मंजुरीवरून संजय राऊतांचा मंत्री शिरसाटांवर निशाणा

दाऊद इब्राहिमच्या मुसाफिरखाना ठिकाण्यातील नमाजवरही बंदी; 'कोणीही आत जाऊ नये', बॉम्बे हायकोर्टाचे आदेश

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय: ४२ लाख शेतकऱ्यांना ३ महिने मोफत धान्य, सिंचनासाठी ५,५४८ कोटी

इराणमध्ये 'ऑनर किलिंग': प्रेमसंबंधांमुळे १९ वर्षीय गर्भवती मुलीची हत्या; आई-वडील अटकेत

Show comments