Daily Horoscope
✕

नवीन वर्षातही डाळ महागणार?

Written By भाषा
Published: बुधवार, 30 डिसेंबर 2009 (11:23 IST)
मंदीच्या काळात डाळींचे दर गगनाला भिडले आहेत. चालू वर्षातही डाळ महागडीच मिळण्याची शक्यता असून, मागील एका वर्षाच्या कालावधीत डाळीच्या दरात 40 टक्क्यांपर्यंतची वाढ झाल्याचे उद्योग संघटना एसोचेमने स्पष्ट केले आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात डाळीच्या किंमती पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय बाजार नव्या वर्षात याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता संस्थेने वर्तवली आहे.

भारतीय बाजाराचा विचार करता एका वर्षात तुरीच्या डाळीची किंमत 50 रुपयांनी वाढली आहे. उडदाची डाळ 46 रुपयांनी वाढत 77 रुपयांवर गेली आहे. बाजारात मूग डाळ सध्या 83 रुपया किलोच्या आसपास मिळते. एका वर्षापूर्वी मूग डाळ 45 रुपये किलोत मिळत.

आजघडीला देशात 1.8 ते 1.9 कोटी टनपर्यंत डाळीची मागणी आहे. उत्पादनाचा विचार करता देशात 1.4 ते 1.5 कोटी टन पर्यंत डाळ उत्पादन केले जाते. देशातील बाजारपेठेतील मागणी वाढल्याने सरकार सध्या कॅनडा, म्यानमार आणि ऑस्ट्रेलियातून मोठ्या प्रमाणावर डाळ आयात करते.

वेबदुनिया वर वाचा

सर्व पहा

थंडीची चाहूल आणि गरमागरम मेजवानी: ५ हिवाळी स्पेशल रेसिपी!

केस गळणे आणि कोरडेपणावर रामबाण उपाय: कांद्याच्या सालींपासून बनवा प्रभाव जादुई तेल आणि हेअर पॅक

पायाच्या तळव्यावर तीळ उघडतो परदेश वारी आणि श्रीमंतीचे योग! वाचा सामुद्रिक शास्त्रातील माहिती

मंदिरांमध्ये हत्ती का ठेवले जातात? त्यांच्यामागची परंपरा आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!

सर्व पहा

कोयता गँगवर कारवाई करण्याचे निर्देश, सुनेत्रा पवार यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला

LIVE: मुंबईत शासकीय जमिनीवर बांधलेल्या सोसायट्यांना ५% अधिभारावर मालकी हक्क मिळतील

"संजय राऊत 'सर्किट', त्यांना रुग्णालयात भरती करा!" निलेश राणे यांच्या विधानामुळे राजकारणात खळबळ

सुप्रिया सुळे 'इंडिया' आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत, थेट दिल्लीला जाणार

BMW ची नवीन सुपरबाइक 'M 1000 RR' भारतात लाँच; जाणून घ्या किंमत आणि प्रमुख वैशिष्ट्ये

Show comments