Dharma Sangrah
✕

बीएसएनएल रोमिंग दरात कपात

Published: मंगळवार, 8 डिसेंबर 2009 (12:31 IST)
दूरसंचार क्षेत्रातील सरकारी कंपनी असलेल्या भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलने मोबाईल फोन धारकांना आणखी एक गिफ्ट देऊ केले आहे. कंपनीने आपल्या रोमिंग दरात कपात करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने यापूर्वी वन पैसे पर सेकंद योजना
लागू केली आहे.

कंपनीचे अध्यक्ष आणि प्रबंध संचालक कुलदीप गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार वन पैसे योजनेला देशात मोठा प्रतिसाद मिळत आहे. यासह कंपनीने लॉंच केलेली 49 पैसे प्रती मिनिट ही योजनाही ग्राहकांचे लक्ष वेधत आहे.

कंपनीच्या ग्राहकांना आता रोमिंगमध्ये दीड रुपयांऐवजी केवळ 49 पैसे दर आकारले जाणार आहेत. ग्राहकांना कंपनीच्या सेवेचा अधिक फायदा मिळवून देण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतल्याचे कंपनीने म्हटले आहे.

वेबदुनिया वर वाचा

About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

थंडीची चाहूल आणि गरमागरम मेजवानी: ५ हिवाळी स्पेशल रेसिपी!

केस गळणे आणि कोरडेपणावर रामबाण उपाय: कांद्याच्या सालींपासून बनवा प्रभाव जादुई तेल आणि हेअर पॅक

पायाच्या तळव्यावर तीळ उघडतो परदेश वारी आणि श्रीमंतीचे योग! वाचा सामुद्रिक शास्त्रातील माहिती

मंदिरांमध्ये हत्ती का ठेवले जातात? त्यांच्यामागची परंपरा आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!

सर्व पहा

"संजय राऊत 'सर्किट', त्यांना रुग्णालयात भरती करा!" निलेश राणे यांच्या विधानामुळे राजकारणात खळबळ

सुप्रिया सुळे 'इंडिया' आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत, थेट दिल्लीला जाणार

BMW ची नवीन सुपरबाइक 'M 1000 RR' भारतात लाँच; जाणून घ्या किंमत आणि प्रमुख वैशिष्ट्ये

मोदी मंत्रिमंडळाकडून सीमांकन विधेयकाला आणि महिला आरक्षण दुरुस्तीलाही मंजुरी

LIVE: महाराष्ट्रात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी "अनाथांचा नाथ दुष्काळग्रस्त शेतकरी रिक्षा सन्मान'' योजनेची घोषणा

Show comments