गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 5 सप्टेंबर 2017 (12:05 IST)

कैलाश खेर यांच्या आवाजात मराठी गीत

हलगीचा टणकारा दुमदुम तुमतोया, ढोलाचा घुारा घुमघुम घुमतोया असे रसरशीत शब्द. कैलाश खरे यांचचा दमदार आवाज. मंगेश धाकडे यांचे रांगडं संगीत लवकरच प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. मिलिंद शिंदे दिग्दर्शित आगामी चित्रपटासाठी प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनी हे गाणं गायले आहे. मिलिंद शिंदे यांनीच गीत लिहिले असून, नुकतेच या गाण्याचा रेकॉर्डिंग करण्यात आले. बर्‍याच काळानंतर कैलाश खेर यांनी मराठी चित्रपटासाठी गाणे गायले असून चित्रपटाचे नाव अजून गुलदस्त्यात आहे. अॅथलेटिक्सवर आधारिक हा चित्रपट आहे.