Dharma Sangrah

'अस्मिता' फेम मयुरी आणि पियुष अडकले विवाहबंधनात

गुरूवार, 2 फेब्रुवारी 2017 (15:41 IST)
'अस्मिता'फेम अभिनेत्री मयुरी वाघ आणि याच मालिकेत तिचा जोडीदार दाखवण्यात आलेला अभि अर्थात पियुष रानडे  विवाहबंधनात अडकले आहेत. विवाहसोहळा बडोद्यात पार पडला. 'अस्मिता' मालिकेत काम करता करता मयुरी आणि पियुषची ओळख झाली. हळूहळू त्यांची छान मैत्री झावी आणि त्यानंतर दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. सोशल मीडियावर मराठी कलाकारांनी  मयुरी-पियुषच्या लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्री श्रेया बुगडेने इन्स्टाग्रामवर काही फोटो अपलोड केले असून त्या दोघांनाही पुढील आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

सर्व पहा

कॉकटेल २ चित्रपट समीक्षा: सुंदर वेष्टनात सादर केलेली एक कमकुवत प्रेमकथा

साधेपणाचे एक उदाहरण: सुनील ग्रोव्हर ऋषिकेशमध्ये फूटपाथवर चादर पसरून झोपले

'देऊळ बंद २' या मराठी चित्रपटाचे ४२ लाख रुपयांचे बिल शाहरुख खानने माफ केले; चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला

3 इडियट्स'च्या सिक्वेलबद्दल मोठी बातमी, राजकुमार हिरानी यांनी कथेचे गुपित उघड केले

'वेलकम टू द जंगल'मध्ये नवीन गाणे प्रदर्शित, अमृता फडणवीस यांच्या आवाजाने 'दिवाने हैं' हा सुपरहिट ट्रॅक झाला

सर्व पहा

'द इंडिया स्टोरी'चा टीझर प्रदर्शित, काजल अग्रवाल-श्रेयस तळपदेने कीटकनाशक शेतीचे भीषण सत्य उघड केले

जेव्हा कार्तिक आर्यन एका चुंबनासाठी ३७ रिटेक्स द्यावे लागले

अभिनेत्रीच्या घरी तरुणाचा मृतदेह आढळला

वेलकम टू द जंगल' मधील रोमँटिक गाणे 'ओ मेरे बलम' प्रदर्शित झाले

गोठलेली सरोवरे, निळे महासागर; भारतातील नैसर्गिक ठिकाणे, जेथील दृश्ये रहस्यमय अनुभव देतात!

पुढील लेख
Show comments