Marathi Biodata Maker

प्रतीकचे मराठीत पदार्पण!

प्रतीक बब्बरला आता मराठीत काम करायचं आहे. तशा ऑफर्सही त्याला येत असल्याचं तो आनंदानं सांगतो. मात्र नीट विचार करून एखादी ऑफर स्वीकारयची आणि मगच मराठीत पदार्पण करायचंय, असंही सांगायला तो विसरत नाही.
 
स्मित पाटीलचा यांचा हा मुलगा घरात सगळ्यांशी मराठीत बोलतो म्हणे. त्याच्याकडे काम करणारे कर्मचारीही मराठी आहेत. त्यामुळे या वर्षात प्रतीक मराठी सिनेमा करतोय अशी बातमी लवकरच वाचायला मिळाली तर नवल वाटायला नको. मात्र सध्या तरी हा अभिनेता त्याच्या सिक्स या नाटकावर काम करत आहे. प्रसिद्ध मेटाच्या व्यासपीठावर दिल्लीमध्ये परफॉर्म करण्याची संधी मिळेल अशी त्याला आशा आहे.

सर्व पहा

कॉकटेल २ चित्रपट समीक्षा: सुंदर वेष्टनात सादर केलेली एक कमकुवत प्रेमकथा

साधेपणाचे एक उदाहरण: सुनील ग्रोव्हर ऋषिकेशमध्ये फूटपाथवर चादर पसरून झोपले

'देऊळ बंद २' या मराठी चित्रपटाचे ४२ लाख रुपयांचे बिल शाहरुख खानने माफ केले; चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला

3 इडियट्स'च्या सिक्वेलबद्दल मोठी बातमी, राजकुमार हिरानी यांनी कथेचे गुपित उघड केले

'वेलकम टू द जंगल'मध्ये नवीन गाणे प्रदर्शित, अमृता फडणवीस यांच्या आवाजाने 'दिवाने हैं' हा सुपरहिट ट्रॅक झाला

सर्व पहा

कॉकटेल २ चित्रपट समीक्षा: सुंदर वेष्टनात सादर केलेली एक कमकुवत प्रेमकथा

एमी पुरस्कार विजेते दिग्दर्शक जेम्स बरोज यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी निधन

पुष्पा २ प्रीमियर प्रकरण: अल्लू अर्जुनला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

'भुतांनी रातोरात बांधलेले मंदिर, पण ते अपूर्ण का राहिले? विस्मयकारक रहस्य जाणून घ्या

साधेपणाचे एक उदाहरण: सुनील ग्रोव्हर ऋषिकेशमध्ये फूटपाथवर चादर पसरून झोपले

पुढील लेख
Show comments