suvichar
✕

एमएस धोनीच्या खास चाहत्याने आत्महत्या केली

Updated: शनिवार, 20 जानेवारी 2024 (10:33 IST)

धोनीची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. तामिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यातील रहिवासी असलेले गोपी कृष्णन हे देखील धोनी आणि त्याच्या टीम सीएसकेचे कट्टर चाहते होते. गोपी कृष्णन यांनी त्यांच्या घराला पिवळा रंग दिला होता,  जो CSK चा पारंपारिक रंग आहे. गोपीने आपल्या घराचे नाव 'होम ऑफ धोनी फॅन' असे ठेवले होते. 2020 मध्ये, CSK फ्रेंचाइजीने या चाहत्याचा फोटो शेअर केला होता. 

आता गोपी कृष्णन यांच्याबाबत एक दु:खद बातमी समोर येत आहे. गोपी कृष्णन यांनी गुरुवारी (18 जानेवारी) आत्महत्या केली गोपी कृष्णन यांचा शेजारील गावातील काही लोकांशी वाद सुरू होता, याला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलले. गोपीचा भाऊ आणि स्थानिक पोलिसांनीही याला दुजोरा दिला. 
 
'माझ्या भावाचा शेजारच्या गावातील काही लोकांशी आर्थिक वाद होता. नुकतेच गोपीचे त्याच्याशी भांडण झाले आणि त्यात तो जखमी झाला. या घटनेनंतर तो अस्वस्थ झाला गोपीने जुन्या वैमनस्यातून आत्महत्या केली आहे. रामनाथम पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. 
 
गोपी कृष्णनच्या घरचा व्हायरल झालेला व्हिडिओ एमएस धोनीपर्यंत पोहोचला होता. व्हिडिओ पाहून धोनी खूप खूश झाले . 
 
Edited By- Priya Dixit 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

आलिया भट्ट, आर्यन खान ते वैभव सूर्यवंशी, TIME100 नेक्स्ट इंडियाची पहिली यादी जाहीर झाली

IND vs NZ बुमराहच्या गोलंदाजीने उडवली खळबळ! ७० धावांत ५ बळी

एशिया कप रायझिंग स्टार्स आजपासून सुरू; भारताचा 'अ' संघ २० नोव्हेंबर रोजी नेपाळविरुद्ध आपला पहिला सामना खेळेल

युझवेंद्र चहलने टी-२० क्रिकेटमध्ये इतिहास रचला, ४०० बळी घेणारा पहिला भारतीय ठरला

पाचव्या एकदिवसीय सामन्यातील चुकीबद्दल आयसीसीने भारतीय संघावर मोठा दंड आकारला

पुढील लेख
Show comments