Dharma Sangrah

चेतेश्वर पुजाराची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

भारतीय क्रिकेट संघाचा कसोटीपटू चेतेश्वर पुजारा याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) देशातील प्रतिष्ठित अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. याचबरोबर पुजारासोबतच भारतीय महिला क्रिकेट संघाची खेळाडू हरमनप्रीत कौर हिची सुद्धा या पुस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. 
 
क्रिकेटमध्ये कसोटी सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्याची निवड या पुरस्कारासाठी केली आहे. त्याने यंदाच्या हंगामात 1316 धावांची खेळी केली आहे. ती म्हणजे इतर भारतीय फलंदाजामध्ये सर्वाधिक जास्त आहे. तसेच, आत्तापर्यंतच्या कसोटीच्या कारकिर्दित त्याने 48 कसोटी सामन्यात 3798 धावा केल्या आहेत. तर, हरमनप्रीत सिंग ही भारतीय महिला क्रिकेट संघाची सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू असून तिने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 सामन्यात आणि महिला आशिया कपमध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी केली होती. 

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

रोहित शर्मा सर्वाधिक काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा तिसरा भारतीय खेळाडू ठरला

आयसीसी विश्वचषक आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या स्वरूपात मोठा बदल करण्याच्या तयारीत

एडजबॅस्टन येथे पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडला ६ गडी राखून पराभूत केले

बीबीएल २०२६-२७ चे वेळापत्रक जाहीर, हंगाम १२ डिसेंबरपासून सुरू

हरमनप्रीत कौरने लॉर्ड्सवर विजय मिळवून मिताली राजचा विक्रम मोडला, इतिहास रचला

पुढील लेख
Show comments