भारताचा पराभव होताच धोनी ट्रेंडवर

dhoni
नवी दिल्ली| Last Modified मंगळवार, 22 डिसेंबर 2020 (13:43 IST)
भारताच पराभवानंतर टि्वटरवर धोनी ट्रेंड जोरात सुरू आहे. अॅडलेड मैदानावरील पराभव पाहताना नेटकर्यांना धोनीची आठवण आली असल्याचे या ट्रेंडवरून पाहायला मिळाले. अनेक वेळा मर्यादित षटकांचा किंवा कसोटी सामना असो, धोनीने भारताला अखेरच्या क्षणी विजय मिळवून दिला आहे.


याच क्षणाचे दाखले देत नेटकर्यांनी ‘मिस यू धोनी' असे म्हणत त्याचे काही मिम्स व्हायरल केले आहेत. या हॅशटॅगचा वापर करत 5 हजार पेक्षा अधिक टि्वट करण्यात आले आहेत.


यावर अधिक वाचा :

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, शिवलिंगाची जागा सील करून नमाज अदा सुरू ठेवण्याचे आदेश
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला या ...

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक
मुंबई: अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित मजकूर काढून टाकणे म्हणजे शहीदांचा अपमान : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील ...

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून
नाशिक nashik शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव? भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून ...

GT vs RR 2022: गुजरात टायटन्सने अंतिम फेरीत धडक मारली

GT vs RR 2022: गुजरात टायटन्सने अंतिम फेरीत धडक मारली
IPL 2022 चा पहिला क्वालिफायर गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात कोलकात्याच्या ...

IPL 2023 मध्ये मिस्टर 360 डिग्री री-एंट्री, एबी ...

IPL 2023 मध्ये मिस्टर 360 डिग्री री-एंट्री, एबी डिव्हिलियर्सने त्याच्या पुनरागमनाची पुष्टी केली
IPL 2022 आता एका आठवड्यात संपणार आहे. त्यामुळे आयपीएलच्या पुढील हंगामाचा सुगंध दरवळला ...

हरियाणाच्या क्रिकेटपटू ऋषभ पंतची कोट्यवधी रुपयांची फसवणूक

हरियाणाच्या क्रिकेटपटू ऋषभ पंतची कोट्यवधी रुपयांची फसवणूक
भारत आणि दिल्ली कॅपिटल्सचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत फसवणुकीचा बळी ठरला आहे. हरियाणातील ...

Women's T20 Challenge:आजपासून मंधाना आणि हरमनप्रीत यांच्या ...

Women's T20 Challenge:आजपासून मंधाना आणि हरमनप्रीत यांच्या संघांमध्ये लढत होणार
महिला टी-20चॅलेंज स्पर्धा सोमवारपासून सुरू होत आहे. या स्पर्धेतील पहिला सामना एमसीए ...

SRH vs PBKS: लीग टप्प्यातील शेवटच्या सामन्यात पंजाब ...

SRH vs PBKS: लीग टप्प्यातील शेवटच्या सामन्यात पंजाब किंग्जने सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला
IPL 2022 च्या लीग टप्प्यातील शेवटचा म्हणजेच 70 वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब ...