Marathi Biodata Maker

धरमशालेत भारताची कसोटी - मिचेल जॉन्सन

शनिवार, 25 मार्च 2017 (11:13 IST)
चौथ्या कसोटील फायनलचे स्वरूप प्राप्त झाले आहे. धरमशालाची खेळपट्टी वेगवान आणि चेंडूला उसळी देणारी असेल, असा अंदाज क्युरेटरांनी वर्तविला आहे. त्यापार्श्वभूमीवर फॉक्स स्पोर्टशी बोलताना जॉन्सन म्हणाला, धरमशालाचे मैदानफारच सुंदर आहे. येथील खेळपट्टीवर गवत दिसत आहे. तेव्हा ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा निश्चितच आत्मविश्वास वाढला असेल. पुण दुसरीकडे भारतीय खेळाडूंची चिंता वाढणार आहे. या मालिकेत भारतीय संघाने अतिआत्मविश्वास वाळगला. त्याचा परिणाम दिसून आला. मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे, यावरून सारे काही स्पष्ट होते. 

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

IRE vs IND: माजी क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीला प्लेइंग 11 मधून वगळले

टीम इंडियाच्या स्टार क्रिकेटपटूने वाराणसीमध्ये मोठ्या थाटामाटात विवाह केला

क्रिकेटर अभिषेक पोरेल विरोधात पोलिसांत तक्रार दाखल

१९ वर्षांपूर्वी पदार्पण केलेल्या रोहित शर्माला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

IND vs AFG: अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदीला आयसीसीने दंड ठोठावला

पुढील लेख
Show comments