Dharma Sangrah
✕

गुजरात टायटन्सने आयपीएलमध्ये इतिहास रचला

Updated: शुक्रवार, 16 मे 2025 (09:23 IST)
ALSO READ: आयपीएल 2025 चे नवीन वेळापत्रक जाहीर, 3 जून रोजी अंतिम सामना होणार
यावेळी गुजरात टायटन्ससाठी सलामीची जबाबदारी कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन पार पाडत आहेत. यानंतर, जोस बटलर तिसऱ्या क्रमांकावर येतो. आयपीएलच्या 18 वर्षांच्या इतिहासात एकाच हंगामात एकाच संघाच्या तीन फलंदाजांनी500 पेक्षा जास्त धावा केल्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी अनेकदा असे घडले आहे की दोन फलंदाज 500 पेक्षा जास्त धावा करण्यात यशस्वी झाले आहेत.
ALSO READ: Virat Kohli Test Retirement विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली, इंग्लंड दौऱ्यापूर्वी घेतला मोठा निर्णय
एवढेच नाही तर या वर्षी सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत संघाचे तिन्ही फलंदाज टॉप 5 मध्ये आहेत.साईने या वर्षी आतापर्यंत 11 सामन्यांमध्ये 509 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 46.27 आहे आणि तो 153.31 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत आहे. शुभमन गिलबद्दल बोलायचे झाले तर, त्याने या वर्षी 11 सामने खेळून आतापर्यंत 508 धावा केल्या आहेत. शुभमन गिलची सरासरी 50.80  आहे आणि तो 152.55 च्या स्ट्राईक रेटने धावा करत आहे. 
ALSO READ: भारत आणि पाकिस्तान सीमेवरील तणाव संपल्यानंतर IPL 17 मे पासून पुन्हा सुरू
जॉस बटलर की करें तो उन्होंने इस साल अब तक 11 मैच खेलकर पूरे 500 रन बना दिए हैं। जॉस बटलर का औसत 71.43 का है और वे 163.93 के स्ट्राइक रेट से बल्लेबाजी कर रहे हैं
 
Edited By - Priya Dixit 
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

न्यूझीलंड मालिकेनंतर अर्शदीप सिंगची आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत मोठी झेप घेत अव्वल २० मध्ये प्रवेश

महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने आपली बॅट, हेल्मेट, जर्सी आणि कॅप क्रिकेट संग्रहालयाला दान केले

झिम्बाब्वेने दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानला ५७ धावांनी पराभूत केले

आयपीएल २०२७ साठी खेळाडूंची रिटेंशन लिस्ट जाहीर

टिम सायफर्टला बाद केल्यानंतर जल्लोष करणाऱ्या भारतीय गोलंदाज गुरनूर ब्रारला आयसीसीने कडक शिक्षा सुनावली

पुढील लेख
Show comments