Festival Posters

पाकिस्तानचा पराभव इम्रान खानच्या जिव्हारी

मंगळवार, 6 जून 2017 (13:19 IST)
पाकिस्तानसोबतच्या विजयानंतर भारतीय संघावर सर्वच स्तरावरुन कौतुकांचा वर्षाव होत आहे. पण पाकिस्तानचा पराभव माजी कर्णधार इम्रान खानला चांगलाच जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. इम्रान खान यांनी ट्‌विटरवर लिहिलंय की, खिलाडूवृत्तीची मला जाणीव आहे. त्यामुळे विजय आणि पराभव हा खेळाचा भाग असतो हे मला मान्य आहे. पण पाकिस्तानने भारताविरुद्ध संघर्ष न करता पराभव पत्करला. त्यामुळे हा पराभव वेदना देणारा असाच होता.

इम्रान यांनी पाकिस्तानच्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डामधील कार्यपद्धतीवरही निशाणा साधला. पाकिस्तान क्रिकेटमध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे.

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

Indian cricket team भारतीय संघ एकाच दिवसात सकाळपासून संध्याकाळपर्यंत तीन सामने खेळणार

IND A vs SL A: भारत 'अ' संघ सुपर ओव्हरमध्ये पराभूत, श्रीलंका 'अ' संघाचा २६५ धावांनी विजय

भारताविरुद्ध मालिकावीर पुरस्कार मिळालेला हा फलंदाज केन विल्यमसनची जागा घेईल

टीम इंडियाने पाकिस्तानला ६४ धावांनी पराभूत करून महिला टी२० आंतरराष्ट्रीय विश्वचषक स्पर्धेची सुरुवात केली

पाकिस्तानला पराभूत करून भारताने महिला टी-२० विश्वचषकाच्या गुणतालिकेत स्थान मिळवले

पुढील लेख
Show comments