Daily Horoscope
✕

IND vs AUS 2nd Test Live: भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू

Updated: गुरूवार, 2 मार्च 2023 (15:42 IST)
   
IND vs AUS 2nd Test: ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू
नाणेफेक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा ही सलामीची जोडी क्रीझवर आहे. ऑस्ट्रेलियाला सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर बाय म्हणून चार मोकळ्या धावा मिळाल्या. शमीने लेगस्टंपच्या बाहेर चांगली गोलंदाजी केली आणि यष्टीरक्षक तो पकडण्यात अपयशी ठरला. पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर वॉर्नरला अंपायरने एलबीडब्ल्यू आऊट केले, पण त्याने रिव्ह्यू घेतला आणि चेंडू त्याच्या बॅटला लागून पॅडला लागला. अशा परिस्थितीत वॉर्नर क्रीजवर सुरक्षित राहिला. एका षटकाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाने बिनबाद चार धावा केल्या आहेत.

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

१९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघ उपांत्य फेरीत अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार

IND vs NZ: टी-२० मालिकेनंतर भारतीय संघ आणि न्यूझीलंड एकदिवसीय मालिका खेळणार

संजू सॅमसनची टी-२० कर्णधारपदी नियुक्ती, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये केरळचे नेतृत्व करणार

भारताचा न्यूझीलंडवर थरारक विजय! डकवर्थ-लुईस पद्धतीने ४ धावांनी मारली बाजी

जी कमलिनीने टी-२० सामन्यात सहा षटकार ठोकत संघाला मोठा विजय मिळवून दिला

पुढील लेख
Show comments