Biodata Maker marathi
✕

IND vs AFG: भारत विरुद्ध अफगाणिस्तान कसोटी सामना ६ जून रोजी सुरू होणार

Updated: शुक्रवार, 5 जून 2026 (11:51 IST)
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील कसोटी सामना आता काही तासांवर आला आहे. भारतीय क्रिकेट संघ बऱ्याच कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत आहे. त्यामुळे, उत्साह शिगेला पोहोचला आहे. शुभमन गिल पुन्हा एकदा टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

भारत विरुद्ध अफगाणिस्तान कसोटी सामना ६ जून रोजी सकाळी ९:३० वाजता सुरू होणार आहे.
भारतीय संघ ६ जून रोजी अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी सामना खेळणार आहे. हा सामना मुल्लानपूर, न्यू चंदीगड येथे होणार आहे. हा कसोटी सामना दिवसा खेळला जाईल. सामन्याची वेळ सकाळी ९:३० वाजता असेल.
ALSO READ: सुर्याभाऊची कॅप्टन्सी जाणार
भारत आणि अफगाणिस्तान आतापर्यंत फक्त एकाच कसोटी सामन्यात एकमेकांसमोर आले आहे, आणि तो सामना २०१८ मध्ये झाला होता. भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी करत दणदणीत विजय मिळवला होता.

भारताचा कसोटी संघ: शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल (उपकर्णधार), साई सुदर्शन, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, मानव सुथार, गुरनूर ब्रार, हर्ष दुबे, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक).
ALSO READ: विराट कोहली एकदिवसीय मालिकेतून बाहेर
Edited By- Dhanashri Naik
About Author
वेबदुनिया न्यूज टीम
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आणखी एक सामना होणार! सामना किती वाजता सुरू होईल?

आलिया भट्ट, आर्यन खान ते वैभव सूर्यवंशी, TIME100 नेक्स्ट इंडियाची पहिली यादी जाहीर झाली

IND vs NZ बुमराहच्या गोलंदाजीने उडवली खळबळ! ७० धावांत ५ बळी

एशिया कप रायझिंग स्टार्स आजपासून सुरू; भारताचा 'अ' संघ २० नोव्हेंबर रोजी नेपाळविरुद्ध आपला पहिला सामना खेळेल

युझवेंद्र चहलने टी-२० क्रिकेटमध्ये इतिहास रचला, ४०० बळी घेणारा पहिला भारतीय ठरला

पुढील लेख
Show comments