suvichar
✕

INOX सर्व भारतातील सामन्यांचे थेट प्रक्षेपण करेल

Updated: गुरूवार, 13 ऑक्टोबर 2022 (19:04 IST)
 
23 ऑक्टोबरपासून भारत-पाकिस्तान सामन्यापासून सिनेमागृहांमध्ये थेट प्रक्षेपण सुरू होईल
टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ 23 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्धच्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. चांगली गोष्ट म्हणजे क्रिकेटप्रेमींना हा सामना थिएटरमध्ये मोठ्या पडद्यावर आरामात पाहता येणार आहे. आयनॉक्सने सांगितले की, भारत विरुद्धच्या सामन्यासोबतच उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यांचेही थेट प्रक्षेपण केले जाईल. भारतीय क्रिकेट संघाचे सामने 25 हून अधिक शहरांमधील INOX मल्टिप्लेक्सवर थेट प्रक्षेपित केले जातील, असे कंपनीने म्हटले आहे.

Edited by : Smita Joshi

सर्व पहा

थंडीची चाहूल आणि गरमागरम मेजवानी: ५ हिवाळी स्पेशल रेसिपी!

केस गळणे आणि कोरडेपणावर रामबाण उपाय: कांद्याच्या सालींपासून बनवा प्रभाव जादुई तेल आणि हेअर पॅक

पायाच्या तळव्यावर तीळ उघडतो परदेश वारी आणि श्रीमंतीचे योग! वाचा सामुद्रिक शास्त्रातील माहिती

मंदिरांमध्ये हत्ती का ठेवले जातात? त्यांच्यामागची परंपरा आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!

सर्व पहा

मुंबई इंडियन्सकडून मोठी घोषणा, रोहित शर्माची कर्णधारपदी पुन्हा नियुक्ती

श्रीलंकेने भारताला ८ गडी राखून पराभूत करून एशिया कप रायझिंग स्टार्सच्या अंतिम फेरीत प्रवेश केला

IPL 2027 मुंबई इंडियन्स आज त्यांच्या नवीन कर्णधाराची घोषणा करणार

भारतीय क्रिकेटपटू बाबा अपराजितने वयाच्या ३२ व्या वर्षी निवृत्तीची घोषणा केली

आशिया कप रायझिंग स्टार्समधील भारताचा उपांत्य सामना आज खेळला जाणार!

पुढील लेख
Show comments