Dharma Sangrah
✕

जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर इतिहास रचला

Updated: बुधवार, 18 डिसेंबर 2024 (19:33 IST)
 
तिसऱ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहने पहिल्या डावात 6 आणि दुसऱ्या डावात तीन विकेट्स घेतल्या
बुमराह आता ऑस्ट्रेलियन भूमीवर सर्वाधिक कसोटी बळी घेणारा भारतीय गोलंदाज बनला आहे. त्याने कपिल देवसह सर्व भारतीय गोलंदाजांना मागे टाकले आहे. बुमराहच्या नावावर आता ऑस्ट्रेलियात 53 कसोटी विकेट्स आहेत. कपिल देव यांनी ऑस्ट्रेलियात 51 विकेट घेतल्या होत्या. 
 
ऑस्ट्रेलियात सर्वाधिक कसोटी बळी घेणारे भारतीय गोलंदाज: 
जसप्रीत बुमराह- 53 विकेट्स
कपिल देव- 51 विकेट्स
अनिल कुंबळे- 49 विकेट्स
रविचंद्रन अश्विन- 40 विकेट्स
बिशनसिंग बेदी- 35 विकेट्स
 
जसप्रीत बुमराहपेक्षा कोणत्याही भारतीय गोलंदाजाने भारताबाहेर कोणत्याही देशात जास्त कसोटी बळी घेतलेले नाहीत. बुमराहने ऑस्ट्रेलियात 53 कसोटी विकेट घेतल्या आहेत. कपिल देव यांनी ऑस्ट्रेलियात 51सोटी विकेट घेतल्या. इशांत शर्माने इंग्लिश भूमीवर एकूण 51 कसोटी बळी घेतले होते. भारताबाहेरील कोणत्याही देशात 50 हून अधिक कसोटी बळी घेणारे हे तीन भारतीय गोलंदाज आहेत. पण बुमराहने आता 53 कसोटी बळी मिळवले आहेत.
Edited By - Priya Dixit 
 

सर्व पहा

थंडीची चाहूल आणि गरमागरम मेजवानी: ५ हिवाळी स्पेशल रेसिपी!

केस गळणे आणि कोरडेपणावर रामबाण उपाय: कांद्याच्या सालींपासून बनवा प्रभाव जादुई तेल आणि हेअर पॅक

पायाच्या तळव्यावर तीळ उघडतो परदेश वारी आणि श्रीमंतीचे योग! वाचा सामुद्रिक शास्त्रातील माहिती

मंदिरांमध्ये हत्ती का ठेवले जातात? त्यांच्यामागची परंपरा आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!

सर्व पहा

श्रीलंकेने भारताला ८ गडी राखून पराभूत करून एशिया कप रायझिंग स्टार्सच्या अंतिम फेरीत प्रवेश केला

IPL 2027 मुंबई इंडियन्स आज त्यांच्या नवीन कर्णधाराची घोषणा करणार

भारतीय क्रिकेटपटू बाबा अपराजितने वयाच्या ३२ व्या वर्षी निवृत्तीची घोषणा केली

आशिया कप रायझिंग स्टार्समधील भारताचा उपांत्य सामना आज खेळला जाणार!

भारतीय संघाने युएईला सात गडी राखून पराभूत करून २३ वर्षांचा जागतिक विक्रम मोडत इतिहास रचला

पुढील लेख
Show comments