Daily Horoscope
✕

चिअर अप करण्यासाठी आला धोनी

Updated: मंगळवार, 21 मार्च 2017 (09:48 IST)
 
दरम्यान, सामन्याच्या अखेच्या दिवशी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला संघाला चिअर अप करण्यासाठी आला होता. खुद्द बीसीसीआयने आपल्या सोशल मीडिया पेजवरून ही माहिती दिली. तसेच धोनीचा फोटो शेअर करताना पाहा सामना पाहयला कोण आले आहे? असे म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून विजय हजारे चषक स्पर्धा सुरू असल्याने धोनी सामना पाहण्यासाठी हजर राहू शकला नव्हता. मात्र, शनिवारी सेमीफायनलमध्ये बंगालविरूद्ध झारखंडचा पराभव झाल्याने धोनीचा संघ स्पर्धेबाहेर झाला.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

पहिल्या टी-२० सामन्यात भारताचा न्यूझीलंडवर ४ गडी राखून विजय, संजीव सॅमसन आणि नमन धीर चमकले

IND vs NZ: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी२० आंतरराष्ट्रीय सामना आज खेळला जाणार

टेम्बाने कांगारुंना फोडला घाम! ऐतिहासिक खेळीसह स्मिथचा विक्रम मोडला

शेफाली वर्माने ५ षटकार मारून हरमनप्रीत कौरचा मोठा विक्रम मोडत इतिहास रचला

भारताने तिसऱ्या टी२० सामन्यात झिम्बाब्वेला ९२ धावांनी पराभूत करून तीन सामन्यांची मालिका ३-० ने जिंकली

पुढील लेख
Show comments