Biodata Maker marathi
✕

सलामीवीर शिखर धवन सिंघमच्या रूपात

Updated: मंगळवार, 21 मार्च 2023 (12:36 IST)
 
सध्या हा डावखुरा फलंदाज IPL 2023 च्या तयारीत व्यस्त आहे. 16व्या हंगामात धवन पंजाब किंग्जचे नेतृत्व करताना दिसणार आहे. पंजाबला आयपीएलची पहिली ट्रॉफी मिळवून देण्यासाठी धवन मेहनत घेत आहे. या दरम्यान, तो त्याच्या चाहत्यांच्या मनोरंजनाची देखील पूर्ण काळजी घेत आहे आणि मजेदार सामग्री पोस्ट करत आहे. दरम्यान, 20 मार्च रोजी त्याने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये धवन पोलिसांचा गणवेश परिधान करून गुंडांना मारहाण करताना दिसत आहे. त्याचा लूक अजय देवगणच्या 'सिंघम' चित्रपटासारखा आहे.
व्हिडिओ शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले,आली रे आली, आता तुझी पाळी आहे. लवकरच काहीतरी नवीन येत आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial)

या व्हिडिओवर चाहतेही आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत.
 
आयपीएल 2023 मध्ये पंजाब किंग्ज श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध खेळून आपला प्रवास सुरू करेल. उभय संघांमधील सामना 1 एप्रिल रोजी मोहाली येथे होणार .
Edited By- Priya Dixit  

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

आलिया भट्ट, आर्यन खान ते वैभव सूर्यवंशी, TIME100 नेक्स्ट इंडियाची पहिली यादी जाहीर झाली

IND vs NZ बुमराहच्या गोलंदाजीने उडवली खळबळ! ७० धावांत ५ बळी

एशिया कप रायझिंग स्टार्स आजपासून सुरू; भारताचा 'अ' संघ २० नोव्हेंबर रोजी नेपाळविरुद्ध आपला पहिला सामना खेळेल

युझवेंद्र चहलने टी-२० क्रिकेटमध्ये इतिहास रचला, ४०० बळी घेणारा पहिला भारतीय ठरला

पाचव्या एकदिवसीय सामन्यातील चुकीबद्दल आयसीसीने भारतीय संघावर मोठा दंड आकारला

पुढील लेख
Show comments