Dharma Sangrah

IPL 10: समतोल संघामुळे आम्ही दावेदार- पार्थिव पटेल

मुंबई- सांघिक कामगिरी उत्कृष्ट झाल्याने मुंबई इंडियन्सचा संघ या स्पर्धेच्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असल्याचे मत संघाचा यष्टिरक्षक फलंदाज पार्थिव पटेल याने वयक्त केले.
 
स्पर्धेत झालेली सकारात्मक सुरूवात कायम ठेवण्याचे आव्हान आमच्यासमोर आहे. संघाकडून अशीच कामगिरी होत राहिली तर नक्कीच अंतिम फेरीपर्यंत पोहोचू, असा विश्वासही त्याने व्यक्त केला.

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

वैभव सूर्यवंशीच्या संघाने अफगाणिस्तानचा १०१ धावांनी धुव्वा उडवत अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले

IND vs AFG : अफगाणिस्तान विरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारत बुधवारी लखनौमध्ये दुसरा सामना खेळणार, प्लेइंग 11 जाणून घ्या

वैभव सूर्यवंशीला चिथावणी देणे महागात पडले; सामनाधिकाऱ्याने दोन श्रीलंकन ​​खेळाडूंना शिक्षा आणि दंड ठोठावला

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुलीला ED ची नोटीस?

सामन्यानंतर श्रीलंकन ​​खेळाडूशी वैभव सूर्यवंशी भिडला! व्हिडीओ Viral

पुढील लेख
Show comments