suvichar

क्रिकेट : रवी शास्त्री हेच प्रशिक्षक होण्याची शक्यता

सोमवार, 10 जुलै 2017 (08:24 IST)
अनिल कुंबळे यांनी राजीनामा दिल्यानंतर नवीन क्रिकेट प्रशिक्षण निवडीच्या प्रक्रियेला वेगात सुरु झाली आहे. नियुक्‍त केलेल्या समितीकडे एकूण 10 जणांनी अर्ज केले आहेत. यापैकी  मुलाखतीसाठी सहा जणांना बोलविण्यात आले आहे. या सर्व नावांमध्ये रवी शास्त्रीचे नाव सर्वात आघाडीवर आहे.
 
सचिन तेंडुलकर, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण आणि सौरव गांगुली या क्रिकेट सल्लागार समितीची आज सोमवारी  बैठक होणार आहे. प्रशिक्षकासाठी रवी शास्त्री, वीरेंद्र सेहवाग, टॉम मुडी, रिचर्ड पायबस, डोडा गणेश, लालचंद राजपूत, लान्स क्‍लुझनर, राकेश शर्मा, फिल सिमन्स आणि उपेंद्र ब्रह्मचारी यांनी अर्ज केले आहेत.

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

ENG W vs SL W : इंग्लंडने पहिला सामना श्रीलंकेला ८७ धावांनी हरवून जिंकला

'फॅब फोर' फलंदाज केन विल्यमसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला

महिला टी-२० विश्वचषक २०२६ सुरू झाला असून भारताचा सामना पाकिस्तानशी होणार

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला ५ गडी राखून पराभूत करत मालिका जिंकली

केन विल्यमसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली

पुढील लेख
Show comments