Festival Posters
✕

रोहित शर्माने सलग 2 षटकार मारून उत्तम कामगिरी केली

Updated: सोमवार, 28 एप्रिल 2025 (15:46 IST)
ALSO READ: MI vs LSG: मुंबई इंडियन्सने आयपीएलमधील 150 वा सामना जिंकला, लखनौला हरवले गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर
लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने त्याच्या डावातील पहिले दोन चेंडू थेट स्टँडमध्ये मारले त्यानंतर सर्वांना वाटले की आज त्याच्या बॅटमधून मोठी खेळी दिसेल, परंतु रोहित पुन्हा 5 चेंडूत 12धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. तथापि, दोन षटकार मारून, रोहित शर्मा आयपीएलच्या इतिहासात त्याच्या डावाच्या पहिल्या दोन चेंडूंवर सलग दोन षटकार मारणारा तिसरा सलामीवीर फलंदाज बनला. याआधी यशस्वी जयस्वाल आणि विराट कोहली यांनी ही कामगिरी केली आहे.
ALSO READ: MI vs LSG : मुंबईने आपला सहावा विजय नोंदवला,लखनौ सुपर जायंट्सचा 54 धावांनी पराभव
लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात २ षटकार मारून, रोहित शर्मा आता आयपीएलमध्ये पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. रोहितने या यादीत डेव्हिड वॉर्नरला मागे टाकले आहे, ज्याच्या नावावर आयपीएलमध्ये एकूण 105 षटकार मारण्याचा विक्रम आहे. या यादीत सर्वात वरच्या क्रमांकावर क्रिस गेल आहे, ज्याने पॉवर प्लेमध्ये फलंदाजी करताना आयपीएलमध्ये एकूण 143 षटकार मारले आहेत.
Edited By - Priya Dixit  
ALSO READ: आयसीसी स्पर्धेतही भारत आणि पाकिस्तानचा सामना होणार नाही!

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

वैभव सूर्यवंशीने रचला इतिहास! अवघ्या ५२ चेंडूत ठोकले द्विशतक, मोडीत काढले अनेक दिग्गजांचे विक्रम

शुभमन गिलला ICC कडून मोठा धक्का: चेंडू चमकवण्यासाठी लाळेचा वापर करण्यास परवानगी नाही

एशिया कप रायझिंग स्टार्सच्या उपांत्य फेरीत तीन संघ पोहोचले, चौथा संघ आज निश्चित होणार

माझ्या मौनाला कमजोरी समजू नये...क्रिकेटपटू पृथ्वी शॉने युवराज सिंगच्या वडिलांना कायदेशीर कारवाईची धमकी दिली

आशिया कप रायझिंग स्टार्समधील भारताचा पुढचा सामना किती वाजता सुरू होईल? वेळ लक्षात घ्या

पुढील लेख
Show comments