suvichar

शोएबची इंग्रजी वाचून पोट धरून हसाल

शोएब अख्तर असे क्रिकेटर आहे ज्याचे चाहते पूर्ण दुनियेत पसरलेले आहेत. त्याच्या गोलंदाजीची अॅक्शनचे तर लोकं दिवाने आहे. त्याच्या स्टाइलमुळेच त्याची लोकप्रियता वाढली. यामुळे अनेक लोकं सोशल मीडियावर शोएबला फॉलो करतात, परंतू सध्या त्यावर खूप थट्टा सुरू आहे. या थट्ट्यामागील कारण आहे त्याची एक ट्विट आणि त्याची इंग्रजी. तर पहा शोएबने लिहिलेली इंग्रजी वाचून...
पाकिस्तानी बॉलिंग स्टार शोएब अख्तरने 24 ऑक्टोबरला ट्विट केले होते की, परंतू यात ते काय सांगू इच्छित होते हे यूजर्सला कळणे थोडे कठीण गेले. याचे कारण होते शोएबने लिहिलेली इंग्रजी.
त्याची इंग्रजीची स्पीड त्याच्या गोलंदाजीप्रमाणेच फास्ट होती आणि लोकांना समजून घेण्यात कठीण. विशेष म्हणजे शोएबने हे ट्विट डिलीट करून दिले.

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

IND vs AFG : भारताने कसोटी इतिहासातील सर्वात मोठा विजय नोंदवला

निवड समितीने जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांच्यासाठी एक विशेष योजना आखली

Women's T20 World Cup 2026: महिला भारतीय संघ पाकिस्तानपूर्वी या दोन संघांचा सामना करणार

Team India Squad: इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी संघ जाहीर, श्रेयस अय्यर कर्णधार; तिलक वर्मा उपकर्णधारपदी

संघाबाहेर असलेला श्रेयस अय्यरची भारताचा टी२० कर्णधारपदी निवड

पुढील लेख
Show comments