Dharma Sangrah
✕

Shubman Gill 100 शुभमन गिलचे तोडफोड शतक

Updated: बुधवार, 18 जानेवारी 2023 (17:16 IST)
 
Shubman Gill Fastest 1000
शुभमन गिलकडे टीम इंडियाचे भविष्य म्हणून पाहिले जात असून या फलंदाजाच्या बॅटमधून धावा निघत आहेत. त्याने सलग दुसरे शतक झळकावले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात (Ind Vs SL ODI Series) त्याने शतकही ठोकले. न्यूझीलंडविरुद्ध एका टोकाकडून विकेट पडत राहिल्या पण गिलने दुसऱ्या टोकाला ठाम राहून शानदार शतक झळकावले.
 
शतकासोबतच गिलने विराट कोहली आणि शिखर धवनचे विक्रमही मोडीत काढले आहेत. तो भारतासाठी सर्वात जलद 1000 धावा करणारा खेळाडू ठरला आहे. जगातील सर्वात जलद 1000 धावा करण्याचा विक्रम फखर जमानच्या नावावर आहे. गिल आता दुसऱ्या क्रमांकावर आहे.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

भारतीय संघाने नेपाळला ३०६ धावांनी पराभूत करून इतिहास रचला; लिस्ट 'A' क्रिकेटमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय

Asia Cup Rising Stars टीम इंडियाने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले, तर पाकिस्तान दुसऱ्या स्थानावर

भारतीय सलामीवीर फलंदाज केएल राहुलने शानदार शतक झळकावले! त्याचे नाव इतिहासाच्या पानांवर कोरले गेले

गिल आणि पंत डब्ल्यूटीसीमध्ये ३,००० धावांचा टप्पा गाठणारे ते पहिले भारतीय खेळाडू ठरले

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आणखी एक सामना होणार! सामना किती वाजता सुरू होईल?

पुढील लेख
Show comments