Biodata Maker marathi
✕

T20I मध्ये दोन शतके करणारा सूर्यकुमार दुसरा भारतीय

Updated: सोमवार, 21 नोव्हेंबर 2022 (13:37 IST)

सूर्यकुमारने आपल्या खेळीत 11 चौकार आणि सात षटकार मारले.एका वर्षात T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दोन शतके झळकावणारा सूर्यकुमार हा भारताचा दुसरा फलंदाज ठरला आहे. 
 
यापूर्वी 2018 मध्ये रोहित शर्माने हे केले होते. T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याचा विक्रम रोहितच्या नावावर आहे. या फॉरमॅटमध्ये त्याने चार शतके झळकावली आहेत. त्याचबरोबर चेक रिपब्लिकचा एस.द्वीजी, ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल आणि न्यूझीलंडचा कॉलिन मुनरो यांनी प्रत्येकी तीन शतके झळकावली आहेत.
 
सूर्यकुमारची 111 ही टी-20 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध भारतीय फलंदाजाची सर्वोत्तम धावसंख्या आहे. भारतासाठी टी20 मधील ही चौथी सर्वोत्तम खेळी आहे. विराट कोहलीने यावर्षी दुबईत अफगाणिस्तानविरुद्ध 61 चेंडूत 122 धावांची नाबाद खेळी खेळली. 
 
Edited By - Priya Dixit 
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

आलिया भट्ट, आर्यन खान ते वैभव सूर्यवंशी, TIME100 नेक्स्ट इंडियाची पहिली यादी जाहीर झाली

IND vs NZ बुमराहच्या गोलंदाजीने उडवली खळबळ! ७० धावांत ५ बळी

एशिया कप रायझिंग स्टार्स आजपासून सुरू; भारताचा 'अ' संघ २० नोव्हेंबर रोजी नेपाळविरुद्ध आपला पहिला सामना खेळेल

युझवेंद्र चहलने टी-२० क्रिकेटमध्ये इतिहास रचला, ४०० बळी घेणारा पहिला भारतीय ठरला

पाचव्या एकदिवसीय सामन्यातील चुकीबद्दल आयसीसीने भारतीय संघावर मोठा दंड आकारला

पुढील लेख
Show comments