Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ही महिला खेळाडू डब्ल्यूबीबीएलमध्ये खेळणार

Updated: सोमवार, 2 सप्टेंबर 2024 (14:19 IST)

27 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या आगामी महिला बिग बॅश लीगमध्ये भारतातील सहा महिला क्रिकेटपटूंची निवड करण्यात आली आहे. दयालन हेमलता पर्थ स्कॉचर्स संघात सामील होणार आहेत. 

विकेटकीपर-फलंदाज यास्तिका भाटिया देखील WBBL मध्ये पदार्पण करणार आहे. ती मेलबर्न स्टार्स संघात सामील होणार आहे. भारताची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा देखील या संघाचा एक भाग असणार आहे.  शिखा पांडेची ब्रिस्बेन हीटने निवड केली आहे. ती संपूर्ण हंगामासाठी उपलब्ध असेल.
 WBBL ची सुरुवात 27 ऑक्टोबर रोजी ॲडलेडमध्ये ॲडलेड स्ट्रायकर्स आणि ब्रिस्बेन हीट यांच्यातील सामन्याने होईल. 
Edited By - Priya Dixit 
 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

देवदत्त पडिक्कलने श्रीलंकेविरुद्ध आपले पहिले कसोटी शतक झळकावले

ऋषभ पंत ॲडम गिलक्रिस्टला मागे टाकत कसोटी क्रिकेटमधील नंबर १ यष्टीरक्षक-फलंदाज बनले

First match of the Test series भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरू झाला आहे

भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यापूर्वी टीम इंडियाने गॉलमध्ये तिरंगा फडकवून आणि राष्ट्रगीत गाऊन स्वातंत्र्य दिन साजरा केला

भारताचे माजी खेळाडू विनय कुमार याची कर्नाटक संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती

पुढील लेख
Show comments