Festival Posters

युवराज- हेजल अडकले विवाहबंधनात (पहा फोटो)

फतेहगड साहिब- स्टार क्रिकेटर युवराजसिंग आणि ब्रिटिश मॉडल आणि अभिनेत्री हेजल कीच हे डेरा भंसाली वाले च्या जवळ दफेडा गुरुद्वारा येथे विवाहबंधनात अडकले. समारंभात त्याची आई शबनम आणि भाऊ जोरावर यांच्यासह कुटुंबातील सर्वजण सामील झाले.
युवराजच्या कुटुंबाची या डेर्‍यावर खूप श्रद्धा आहे. युवराज आजारी असताना त्याच्या आईने येथे नवस केला होता. तरी युवराजचे वडील आणि माजी क्रिकेटर व पंजाबी सिनेमातील अभिनेते योगराजसिंग विवाह समारंभात सामील झाले नाहीत.
योगराजसिंग ज्या पद्धतीने विवाह करू इच्छित होते ती युवराजच्या आईला मान्य नव्हती. योगराज डेर्‍यात विवाह करण्याच्या पक्षात नव्हते. त्यांच्याप्रमाणे मी केवळ देवाला मानतो, कोणत्याही डेर्‍याला नाही. तरी यापूर्वी मेंदी-संगीत कार्यक्रमात ते सहभागी झाले होते.
कार्यक्रमात नातेवाइकांव्यतिरिक्त, विराट कोहलीसह सर्व खेळाडूही सामील झाले आणि धमाल उडवली. लग्न समारंभात पाहुण्यांसाठी खास पंजाबी खाद्य पदार्थही सर्व्ह करण्यात आले.
 

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

Duleep Trophy ऋतुराज गायकवाडची वेस्ट जोनच्या कर्णधारपदी नियुक्ती, पृथ्वी शॉचेही पुनरागमन

दिल्ली कॅपिटल्सचा आशुतोष शर्मा एकदिवसीय चषक स्पर्धेत हॅम्पशायर संघाकडून खेळण्यासाठी इंग्लंडला रवाना

लॉर्ड्सवरील एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने ख्रिस गेलचा विक्रम मोडीत काढत इतिहास रचला

रोहित आणि कोहली यांनी लॉर्ड्सवर इतिहास रचला, ४०० सामने खेळणारी पहिली भारतीय जोडी ठरली

भारत तिसरा एकदिवसीय सामना २७ धावांनी हरला, इंग्लंडने एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली

पुढील लेख
Show comments